कापूस मे महिन्यापर्यंत हिरवा असायला पाहिजे! थंडी मधे सुधा असा कापूस प्लॉट लाल होणार का?
#cotton_farmingशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप ...