अनिल कोलते MPSC

@anilkoltempsc Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Mpsc,Upsc,PSI,STI,ASO Study Group
Excise SI, वनसेवा,कर सहायक, लिपीक-टंकलेखक,रेल्वे बोर्ड,कृषिसेवा..
🔘दैनंदिन चालू घडामोडी
🔘सामान्य विज्ञान व पर्यावरण
🔘इतिहास, भूगोल
🔘अर्थशास्त्र
🔘राज्यघटना
🔘C-SAT Comprehension
सूचना व संपर्क - @anil_kolte_mpsc
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:53
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
34 561
подписчиков
~7.1k
охват 1 публикации
~34.2k
дневной охват
~7
постов / день
20.5%
ERR %
27
индекс цитирования
Репосты и упоминания канала
4309 упоминаний канала
0 упоминаний публикаций
304 репостов
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
MPSC LIVE
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
MPSC 2019-20
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
MPSC LIVE
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
MPSC 2019-20
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
MPSC 2019-20
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
MPSC LIVE
MPSC 2019-20
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
MPSC LIVE
MPSC 2019-20
Каналы, которые цитирует @anilkoltempsc
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
lakshyvedh
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
lakshyvedh
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
MPSC 2019-20
MPSC 2019-20
Parivartan by Abhijit Rathod
Parivartan by Abhijit Rathod
lakshyvedh
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
lakshyvedh
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
lakshyvedh
MPSC LIVE
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿


➡️ के सागर फोकस
@ksagarfocus

➡️ नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

➡️ ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

▶️ चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ रिलायबल अकॅडमी
@reliableacademy_1

➡️ पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
सर्वांसाठी मोफत क्लास - Youtube वर
आगामी संयुक्त आणि राज्यसेवा पूर्वसाठी विज्ञान विषयाची रणनिती

वेळ - 5 ते 6 PM

दि. 23.01.2021, शनिवार

link: https://youtu.be/3HDxYNvj_O8


Thanks!
आगामी संयुक्त आणि राज्यसेवा पूर्व (2021) - विज्ञान विषयाची रणनिती | MPSC | Anil kolte
या सेशनमध्ये अनिल कोलते सर आगामी संयुक्त आणि राज्यसेवा पूर्व 2021 साठी विज्ञान विषयाची रणनिती सांगतील. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल. यामध्ये क्रमिक आणि संदर्भ ग्रंथातून अभ्यास kasa करावा यासाठीचे मार्गदर्शन केले जाईल. Director - The Winners Career Point, A'bad | Writer of 4 Competitive exam books including Competitive Science | Having 11 yrs teaching exp https://unacademy.com/@anilkolte Use referral code "anilkolte" to get 10% discount for your subscription or click on the link below https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=anilkolte For more such classes get the Unacademy advantage here: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE Unacademy Subscription Benefits: 1. Learn from your favourite teacher 2. Dedicated DOUBT sessions 3. One Subscription, Unlimited Access 4. Real-time interaction with Teachers 5. You can ask doubts in the live class 6. Download the videos & watch offline Download the Unacademy…
📌 सर्वांसाठी मोफत लेक्चर, आगामी राज्यसेवा (14 ,मार्च) तसेच सयूंक्त पूर्व (11 एप्रिल) साठी. Unacademy app download करा आणि दररोज मोफत लेक्चर्स पहा.

📌 सुपर मॅरेथॉन : स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's - इयत्ता 6 वी विज्ञान (Old Syallabus), भाग - 1

📌 By - अनिल कोलते सर

📌 शनिवार - 23 जानेवारी 2021

📌 Live at 6.15 PM ते 7.15 PM

📌 नवीन विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहण्यासाठी anilkolte हा रेफरल कोड वापरा.

खालील लिंक वर क्लिक करून Notify me वर क्लिक करा आणि नंतर वरील वेळेला लेक्चर पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://unacademy.com/course/supr-menrethonn-sttett-bordd-mcqs-iyttaa-6-vii-vijnyaan-bhaag-1-old/ZCVCQOAQ
Читать полностью
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

➡️ के सागर फोकस
@ksagarfocus

➡️ नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

➡️ ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

▶️ चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ रिलायबल अकॅडमी
@reliableacademy_1

➡️ पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
Репост из: MPSC 2019-20
समग्र NCERT विश्लेषणात्मक प्रश्नसंच- Sample PDF.pdf
Attached file
Репост из: MPSC 2019-20
NCERT प्रश्नसंच

NCERT वर आधारित मराठी भाषेतील एकमेव पुस्तक - समग्र NCERT विश्लेषणात्मक प्रश्नसंच

संपादक :- गौरव कोटेचा

लेखक:-
1. प्रशांत खेडकर (STI) (प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास)
2. पूनम पवार - (भूगोल)
3. भूषण शेटे - (अर्थशास्त्र व राज्यशास्त्र)
4.. भाग्यश्री वठारे - (विज्ञान)

वैशिष्ट्ये:-
👉 5 वी ते 12 वी च्या NCERT पुस्तकांवर आधारीत
👉 4500+ दर्जेदार प्रश्नांचा समावेश असलेलं एकमेव पुस्तक
👉 आवश्यक ठिकाणी विस्तुरत विश्लेषण
👉आयोगाच्या दर्जा प्रमाणे प्रश्नांची रचना

MRP - 320/-

आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त गट-ब पूर्व व मुख्य परीक्षांसहीत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

#MPSC #PSI #STI #ASO #UPSC

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सर्वत्र उपलब्ध

Amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रात सर्वत्र घरपोच सेवा उपलब्ध

संपर्क
Kwiklearn Publication
9561967445
Читать полностью
📌 सर्वांसाठी मोफत लेक्चर, आगामी राज्यसेवा (14 ,मार्च) तसेच सयूंक्त पूर्व (11 एप्रिल) साठी. Unacademy app download करा आणि दररोज मोफत लेक्चर्स पहा.

📌 सुपर मॅरेथॉन : स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's - इयत्ता 6 वी विज्ञान (New Syallabus), भाग - 2

📌 By - अनिल कोलते सर

📌 शुक्रवार - 22 जानेवारी 2021

📌 Live at 5.00 PM ते 6.00 PM

📌 नवीन विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहण्यासाठी anilkolte हा रेफरल कोड वापरा.

खालील लिंक वर क्लिक करून Notify me वर क्लिक करा आणि नंतर वरील वेळेला लेक्चर पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://unacademy.com/course/supr-menrethonn-sttett-bordd-vijnyaan-mcqs-6-vii-vijnyaan-bhaag-2-new/G0ZYXUUU
Читать полностью
महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
*उत्तर* : स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?
*उत्तर* : 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?
*उत्तर* : 16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?
*उत्तर* : वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?
*उत्तर* : 27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?
*उत्तर* : महसूल मंत्री

7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?
*उत्तर* : 226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?
*उत्तर* : जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?
*उत्तर* : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?
*उत्तर* : 1 मे 1962
Читать полностью
● कोणती लेणी महाराष्ट्र राज्यातल्या उस्मानाबाद शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 7 लेण्यांचा समूह आहे.

*उत्तर* : धाराशिव लेणी

● तमिळनाडूमध्ये साजरा होणार्‍या कोणत्या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे.

*उत्तर* : पोंगल

● विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

*उत्तर* : कॅलिफोर्निया

● ‘सेमेरू ज्वालामुखी’ कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : इंडोनेशिया

● बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ कोणत्या कवीच्या स्मृतीत उभारले जात आहे?

*उत्तर* : बसवेश्वरा उर्फ बसवा

● ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ कोणत्या संस्थेने तयार केले?

*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया

● ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर* : पंजाब

● ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर* : पश्चिम बंगाल
Читать полностью
*🎯 ब्रेकिंग! अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी घेतली शपथ*

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.

शपथविधी सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी पार पडला.

जगातील सर्वाज जुन्या लोकशाहीमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळा अनेक जुन्या परंपरा मोडीत काढत नव्या परंपरांमध्ये पार पडला.

दरम्यान, शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश यांची सपत्निक उपस्थिती होती.
Читать полностью
Репост из: Parivartan by Abhijit Rathod
.
https://youtu.be/_ELi9GPG0O8
.
Репост из: Parivartan by Abhijit Rathod
.
.
https://youtu.be/6mL31rZnwX0
.
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿


➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@mpscpdfs

➡️ के सागर फोकस
@ksagarfocus

➡️ नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

➡️ ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

▶️ चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
📌 सर्वांसाठी मोफत लेक्चर, आगामी राज्यसेवा (14 ,मार्च) तसेच सयूंक्त पूर्व (11 एप्रिल) साठी. Unacademy app download करा आणि दररोज मोफत लेक्चर्स पहा.

📌 सुपर मॅरेथॉन : स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's - इयत्ता 6 वी विज्ञान (New Syallabus), भाग - 1

📌 By - अनिल कोलते सर

📌 गुरूवार - 21 जानेवारी 2021

📌 Live at 5.00 PM ते 6.00 PM

📌 नवीन विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहण्यासाठी anilkolte हा रेफरल कोड वापरा.

खालील लिंक वर क्लिक करून Notify me वर क्लिक करा आणि नंतर वरील वेळेला लेक्चर पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://unacademy.com/course/supr-menrethonn-sttett-bordd-vijnyaan-mcqs-6-vii-vijnyaan-bhaag-1new/ZK2B0R2C
सुपर मॅरेथॉन : स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's - 6 वी विज्ञान, भाग - 1(New) | Unacademy
या सर्वांसाठी मोफत सुपर मॅरेथॉन क्लास मध्ये, अनिल कोलते सर, स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's मध्ये मधील इयत्ता 6वी विज्ञान मधील सराव प्रश्न आणि विश्लेषण घेतील.याचा फायदा आगामी राज्यसेवा पूर्व तसेच सयूंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.
Читать полностью
#History

1881. प्रतिहार राजा महेंद्रपाल - I च्या दरबारी असणाऱ्या राजशेखर यांचे साहित्य खालीलपैकी कोणते कोणते आहेत?

अ. कर्पूरमंजिरी
ब. काव्यमीमांसा
क. दशकुमारचरितम
ड. बालरामायण
इ. बालमहाभारत

पर्याय

1. अ,ब,क,ड, इ
2. अ,ब,ड, इ
3. अ,ब,क,ड
4. ब,क,ड
1⃣ 43
2⃣ 63
3⃣ 305
4⃣ 34
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿


➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@mpscpdfs

➡️ के सागर फोकस
@ksagarfocus

➡️ नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

➡️ ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

▶️ चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh


✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
📌 सर्वांसाठी मोफत लेक्चर, आगामी राज्यसेवा (14 ,मार्च) तसेच सयूंक्त पूर्व (11 एप्रिल) साठी. Unacademy app download करा आणि दररोज मोफत लेक्चर्स पहा.

📌 सुपर मॅरेथॉन : स्टेट बोर्ड विज्ञान MCQ's - इयत्ता 5 वी विज्ञान (Old Syallabus), भाग - 2

📌 By - अनिल कोलते सर

📌 बुधवार - 20 जानेवारी 2021

📌 Live at 5.00 PM ते 6.00 PM

📌 नवीन विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहण्यासाठी anilkolte हा रेफरल कोड वापरा.

खालील लिंक वर क्लिक करून Notify me वर क्लिक करा आणि नंतर वरील वेळेला लेक्चर पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://unacademy.com/course/supr-menrethonn-sttett-bordd-vijnyaan-mcqs-5-vii-vijnyaan-2-old-syll/KQME80G1
Читать полностью