Репост из: MPSC 2023-24
#state_board_geography
1810. खालील विधानातून अचूक विधान/विधाने ओळखा.
अ. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो.
ब. पर्वतीय प्रदेशात काठापेक्षा तळाचे खनन नदी जास्त करते.
क. तळाचे जास्त खनन झाल्यास तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते.
पर्याय
⚪️फक्त ब,क
⚫️फक्त ब
🔴 फक्त अ
🔵अ,ब,क