● कोणती लेणी महाराष्ट्र राज्यातल्या उस्मानाबाद शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 7 लेण्यांचा समूह आहे.
*उत्तर* : धाराशिव लेणी
● तमिळनाडूमध्ये साजरा होणार्या कोणत्या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे.
*उत्तर* : पोंगल
● विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
*उत्तर* : कॅलिफोर्निया
● ‘सेमेरू ज्वालामुखी’ कोणत्या देशात आहे?
*उत्तर* : इंडोनेशिया
● बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ कोणत्या कवीच्या स्मृतीत उभारले जात आहे?
*उत्तर* : बसवेश्वरा उर्फ बसवा
● ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ कोणत्या संस्थेने तयार केले?
*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया
● ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
*उत्तर* : पंजाब
● ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
*उत्तर* : पश्चिम बंगाल