■ मान कौर यांना नारीशक्ती पुरस्कार ■
————————————————
- मान कौर यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले.
- 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना सन्मानित केले.
- 104 वर्षीय कौर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी धावण्यास प्रारंभ केला होता.
- मान कौर पिंकाथॉनच्या ब्रँड ऍम्बेसिडर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान कौर यांचे कौतुक केले आहे.