🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान 🏆

@ChaluGhadamodiMPSC Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

√विशेषतः राज्यसेवा, PSI,STI,ASO,ESI,Tax Ass परीक्षेची माहिती
खालील लिंक Copy करून मित्रांना सांगू शकता आपल्या चॅनेलची लिंक ✔️✔️ @ChaluGhadamodiMPSC येथे अधिकृत उपलब्ध
क्लास/पुस्तक जाहिरात(1.80लाखSubscriber)- संपर्क 8605304030
For Adv @SonaliChikhale
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:57
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
42 702
подписчиков
~5k
охват 1 публикации
~41.9k
дневной охват
~26
постов / день
11.7%
ERR %
89.81
индекс цитирования
Репосты и упоминания канала
3642 упоминаний канала
218 упоминаний публикаций
2717 репостов
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
Каналы, которые цитирует @ChaluGhadamodiMPSC
अनिल कोलते MPSC
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
MPSC LIVE
MPSC Pdf
MPSC Pdf
MPSC Pdf
POLITY BY SAMADHAN SIR
POLITY BY SAMADHAN SIR
MPSC Pdf
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
✍ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स🤗
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

🎯 सामान्य ज्ञान
@MPSC_Live

🎯 दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

🎯 सामान्य विज्ञान आणि पर्यावरण
@Synergy_Panorama

🎯 भूगोल (सागर सर)
@Geography_Academy_sagarSIR

🎯MPSC{प्रश्न सराव/Notes/Tricks}
@MPSC_ExamReality

🎯 इंग्रजी
@MJShaikh

🎯 गुट्टे मॅडम समग्र मराठी व्याकरण
@GutteMadamMarathiVyakaran

🎯 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

🎯 सामान्य अध्ययन
@nacepune

🎯 भारतीय राज्यघटना
@PERAINSTITUTEPUNE

🎯 चालू घडामोडी
@TOPPER777

🎯 राज्यघटना
@MPSC_Polity_Imp

🎯 अंकगणित व बुद्धिमत्ता
@SandipArgadeMaths

🎯 अर्थशास्त्र
@Mpsc_Economic

🎯 इतिहास
@MPSChistoryIMP

🎯 संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

🎯 अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील सर्व Channels चे अँडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
Читать полностью
✅✅ कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा तसंच शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी, कृषी सेवा करार विधेयकांना संसदेची मंजूरी. ✅✅

🏆 बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विषयक विधेयक ही दोन विधेयकं आज राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आली होती.

🏆 लोकसभेत ही विधेयकं शुक्रवारी संमत करण्यात आली होती. हे ऐतिहासिक विधेयकं असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी; हे विधेयक सादर करताना केलं.

🏆 काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातला प्रस्ताव सभागृहात सादर केला. हे विधेयक बड्या कंपन्यांच्या फायद्याचं असून यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होणार नाही, असं मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार के.के. रागेश या विधेयकावरच्या चर्चे दरम्यान म्हणाले.

🏆 या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला. अखेर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
Читать полностью
.
📁 Sample Pdf

📚📖 25000 प्रश्नसंच.

📗 भाग - १

✍ By - प्रा. प्रवीण चोरमले सर
Attached file
🔰 25000 प्रश्नसंच नवीन घटकासह 🔰

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📁 UPSC :- 2000 ते 2019
📁 MPSC :- 2010 ते 2019 (पूर्व+मुख्य)
📁 PSI/STI/ASO :- 2010 ते 2019 (पूर्व+मुख्य)


✅✅ AGRI/Forest/
Engineering/
Lipik/Tax.Asst/ Clerk. या नवीन घटकांसह सुधारित आवृत्ती तुमच्या हाती देत आहोत.

✅✅ प्रत्येक टॉपिकनंतर फ्लो चार्टसह शॉर्टनोट्स देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.

🌐 Maths Reasoning घटकासह सर्व परीक्षांचा समावेश.. आवाका आणि स्पष्टीकरणासहित.

✍ लेखक:- प्रविण चोरमले सर

📞 संपर्क:- 9096438212
Читать полностью
.
🔴 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे सराव पेपर व मागील सर्व प्रश्नपत्रिका आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल

🔥12,500 पदाची भरती होणार आहे 🔥

टिप : महाराष्ट्र पोलिस भरतीची संपूर्ण तयारी आपल्या ग्रुपवर करून घेण्यात येईल
🚨🚨

📌📚राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त !!📚

↪️स्वतःच्या जिल्ह्याचा ग्रूप जॉइन करण्यासाठी पुढील बटन वर क्लिक करा.⤵️⤵️

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🚨🚨

📌📚राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त !!📚

↪️स्वतःच्या जिल्ह्याचा ग्रूप जॉइन करण्यासाठी पुढील बटन वर क्लिक करा.⤵️⤵️

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
Attached file
Репост из: Неизвестно
Репост из: Неизвестно
Репост из: Неизвестно
Репост из: Неизвестно
📍POLICE BHARTI LIVE LECTURE STARTED

"खाकी माझी शान " (KMS) कोर्स अंतर्गत पोलीस भरती LIVE CLASS लेक्चर्स सुरू झाले असून त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे

1) विषय- मराठी BY विशाल सुतार सर पुणे
वेळ- सकाळी 11.00 वाजता

2)विषय- चालुघडामोडी BY धीरज पाटील सर पुणे वेळ सकाळी 1.00 p. m.

3)विषय- गणित वबुद्धिमत्ता BY नितीन सत्रे सर हटके ट्रिक्स पुणे .वेळ दररोज सायंकाळी 4.00 p. m

4) विषय- सामान्य ज्ञान BY माधव जगताप सर पुणे .वेळ 6.00 p. m.


5) पोलीस भरती कट ऑफ विश्लेषण
वेळ-दररोज रात्री 9.00


वरील सर्व फ्री डेमो लेक्चर पाहण्यासाठी:
लगेच google play स्टोर वरून MY POCKET STUDY हे अँप डाउनलोड करा..व फ्री डेमो लेक्चर्स व फ्री टेस्ट सोडवण्यास सुरुवात करा...
तसेच डेमो लेक्चर्स आवडले तर बॅच क्र 2 च्या पहिल्या 50 विध्यार्थी साठी असलेली अनलिमिटेड live class(परीक्षा होईपर्यंत)+ अनलिमिटेड online टेस्ट सिरीज (परीक्षा होईपर्यंत दररोज एक) =2400 ऐवजी 50℅डिस्काउंट मध्ये फक्त 1200/- रुपयात मिळवा...

अँप लिंक-

https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app

हेल्पलाइन
9767165594
Читать полностью
✅✅ महामारी सुधारणा विधेयक-२०२० राज्यसभेत मंजूर. ✅✅ #Bill #Polity

🏆 राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं. दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार वीसही आज संमत करण्यात आलं.

🏆 भाजपाचे सदस्य अरुण सिंग यांनी या विधेयकाचं स्वागत केलं. ए.आय.ए.डी.एम.केचे ऐ. विजयकुमार, डीएमकेचे पी. विल्सन, संयुक्त जनता दलाचे आर. सी. पी. सिंग यांनीही याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला.

🏆 सैन्यदलातील २२ हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक कोरोनासंक्रमित झाले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत दिली. सैनिकांच्या आरोग्यासाठी अनेक सुरक्षात्मक उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

🏆 लष्कराच्या सर्व रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचंही नाईक यांनी सांगितलं.

🏆 संरक्षण तसंच हवाई क्षेत्रात या वर्षाच्या जून अखेरपर्यंत २ हजार ८८३ कोटी रुपयांच्या थेट परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहितीही नाईक यांनी दिली.

🏆 एक लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. या वर्षी २५ मार्चनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात थकलेल्या कर्जासाठी दिवाळखोरीची प्रक्रिया कंपनी अथवा त्यांच्या कर्ज पुरवठादारांनी सुरू करु नये असं या सुधारणेद्वारेसुचवण्यात आलं आहे.

🏆 केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे. कोविड-१९ साथीचा उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन या सुधारणेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
Читать полностью
.
✅✅ यंदाच्या आयपीएलला कालपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात. ✅✅

🏆 बहुप्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला कालपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात झाली.

🏆 मुंबई इंडियन्स आणि  गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख झईद, स्टेडियममधे रंगली.

🏆 हा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेटने जिंकला.

🏆 कोरोनामुळे यंदा ही स्पर्धा देशाबाहेर खेळली जात आहे. कोरोनामुळे माध्यमांना खेळाडूंशी संपर्क साधायला मनाई करण्यात आली आहे. 

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
Читать полностью
.
✅✅ गुन्हेगारी कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी समिती स्थापन. ✅✅

🏆 देशात सध्या अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी राष्ट्रीय कायदे विद्यापीठांच्या कुलगुंरुच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

🏆 सर्व समावेशक सुधारणा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नाय़ब राज्यपाल, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, सरन्यायाधीश, उच्च न्यायाधीश, देश आणि विविध राज्यांची कायदेमंडळ अनेक विद्यापीठं आणि कायदे विषयक संस्था यांच्याकडून देखील सूचना मागवल्या आहेत. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
Читать полностью