सिव्हिल चा सेल्फ स्टडी


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


सिव्हिल चा सेल्फ स्टडी हा चॅनेल सेल्फ स्टडी करणाऱ्या मुलांसाठी आहे.या ठिकाणी सर्वात पाहिले महिती , मुलांना मार्गदर्शन, नोट्स, जाहिरात , प्रायव्हेट जॉब्स माहिती , प्रेडिक्शन आणि बरेच सिव्हिल इंजिनिअरिंग च्या संबधित माहिती देण्यात येणार आहे From 7 officers

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций










स्वप्नील लोणकर यांच्या वडिलांशी आम्ही अकाऊंट नंबर बाबत बोललो होतो तर त्यांनी आपल्या सर्वांना एक संदेश दिला आहे नक्की ऐका.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan


Open male cutoff not more than answer

The depth of tension cracks in a soft clay??

Use Cu=144 , gamma=8
Answer >=cutoff

Stay positive 👍
@civilselfstudy


एखाद्या मुलाचा जीव जात आहे आणि तुम्ही साधा एक व्हिडिओ व्हाट्सअप वर फॉरवर्ड करू शकत नाही खूप मोठी शोकांतिका आहे.
तुम्हीच तुमच्या परिस्थितीला जबाबदार.


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर सर्व कडे वायरल करा ट्विटरवर ट्विट करण्यात अर्थ नाही कारण जास्त लोक ट्विटर पेक्षा व्हाट्सअप वापरतात.
आपला सारा प्रॉब्लेम नेत्यांना माहिती आहे आता आपला आवाज सामान्य जनते पर्यंत पोहोचला पाहिजे.
हा व्हिडिओ कमीत कमी पाच ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
ही खरी swapnil ला श्रद्धांजली असेल.
💐💐






Open male cutoff not more than answer

The depth of tension cracks in a soft clay??

Use Cu=144 , gamma=8
Answer >=cutoff

Stay positive 👍
@civilselfstudy


दुश्मन भी मेरे मुरीद हैं शायद,
वक्त बेवक्त मेरा नाम लिया करते है,
मेरी गली से गुजरते हैं छुपा के खंजर
रू-ब-रू होने पर सलाम किया करते हैं

@civilselfstudy




Never give up until you take your last breath...






हा व्हिडिओ नक्की बघा




लक्षात घ्या मित्रांनो प्रेफरन्स विचारकरून भरून घ्या . पण जर तुम्ही आधी सिलेक्ट झालेली पोस्ट नाहीतर तीच पोस्ट पण खालचे डिपार्टमेंट मधे सिलेक्ट झाले तर तुम्हाला इतके ट्रोल करण्यात येईल की तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी एबीपी माझा न्यूज चॅनल च सहारा घ्यावा लागेल.
आमच्या टीम मधल्या ही काही लोक आधी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधे सिलेक्ट झाले आहे ते खालच्या दर्जा चे खालच्या डिपार्टमेंट च प्रेफरन्स देणार नाही.
आणि हो प्रेफरन्स लवकर भरून घ्या नंतर साईट ला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल.
Jai Hind
Join @civilselfstudy


जसा mains चा result लागला तसा मुलांचा गोंधळ पण खूप वाढला आहे....preference kay असावा??? तर मित्रानो तुम्हाला आम्ही 3 option देत आहोत ...त्यापलीकडे तुम्हाला कोणताही विचार करावा लागणार नाही...

Option A ....
तुम्हाला जर dept पेक्षा higher पोस्ट imp वाटत असेल तर

Std preferences
1.AEE PWD
2.AEE WRD
3.AE1 PWD
4.AE1 WRD
5.AE1 WCD
6.AE2 PWD
7.AE2 WRD
8.AE2 WCD

Option 2.
तुम्हाला जर particular एकाच dept मध्ये काम करायचं असेल तर पोस्ट कोणतीही असो विचार नका करू...उदाहरण जर तुम्हाला PWD च हवं असेल तर

1.AEE PWD
2.AE1 PWD
3.AE2 PWD
4.AEE WRD
5.AE1 WRD
6.AE2 WRD
7.AE1 WCD
8.AE2 WCD

Option 3.
जर तुमच्यामध्ये अजून MPSC तयारी करण्याची क्षमता असेल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त AEE च पोस्ट हवी असेल किंवा UPSC ची तयारी करायची असेल...तर तुम्ही असं dept निवडा ज्या ठिकाणी तुम्हाला पुढील अभ्यासासाठी पुरेपूर वेळ मिळेल....आणि तुम्ही 2020 MPSC च्या तयारीला लागू शकता....

1.AEE PWD
2.AEE WRD
3.AEE WCD
4.AE1 WRD
5.AE2 WRD
6.AE1 WCD
7.AE2 WCD
8.AE2 PWD

✨ आता काही tips जे already Govt मध्ये आहेत त्यांच्यासाठी ✨
Note - 1
जे आता ATP ह्या पोस्ट वर आहेत त्यांनी फक्त AEE आणि AE1 ह्या पोस्ट चा फक्त preference द्यावा...त्यांनी कोणत्याही dept च्या AE2 साठी try करू नये...कारण तुमची सध्याची पोस्ट हि AE2 पेक्षा खूप चांगली आहे....त्यामुळे इतरांची जागा ब्लॉक करू नये....

Note 2.
जे already DMA मध्ये नगर अभियंता (बांधकाम विभाग), PWD मध्ये JE , BMC मध्ये JE आणि Town Planning मध्ये planning assistant आहेत, त्यांनी AE2 WRD आणि AE2 WCD साठी प्रयत्न करू नये असं आम्हाला वाटत....

Note 3.
एक सर्वसाधारण अंदाज असा की, कधीही आपण higher post साठी प्रयत्न करत असताना आपली आवडती पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपण आहे त्या पोस्ट वर राहूनच try करावा, सारखं मिळेल ती पोस्ट घेत बसू नये...सारखं dept change करू नये...ह्यामुळे मानसिकता change होत जाते...आणि तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकाग्र होऊ शकत नाही आणि तुमचे chances 40% कमी होत जातात....
Join @civilselfstudy

Показано 20 последних публикаций.

669

подписчиков
Статистика канала