महाराष्ट्र न्यायालयीन भरती


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


👍🥳आज होणाऱ्या MPSC-लघुलेखन व टंकलेखन चाचणी परीक्षेसाठी सर्व भावी मंत्रालयीन लघुलेखक परीक्षार्थीं मित्र-मैत्रिणींना मनःपूर्वक शुभेच्छा🎯💯🎉🥳


या संकेतस्थळावर krutidev 055 फॉन्ट मध्ये टायपींग उपलब्ध करू दिलेली असली तरी फक्त माहीतस्थव पाठवीत आहे. जिल्हा न्यायालयाचे पॅसेज ऑन स्क्रीन नसता. हार्ड कॉपी असते. त्यामुळे फक्त माहिती साठी ही वेबसाईट.पाठवली आहे


Репост из: Typingbuddy
खूप मूलांनी कोर्टासाठी कृतीदेव ०५५ tpying उपलब्ध करुन द्या म्हणून विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही मराठी मध्ये कृतीदेव या font मध्ये टायपींक उपलब्ध करुन देत आहोत.

सुरवात म्हणून आम्ही सध्या ५ मराठी उतारे टाकलेले आहेत. तरी त्यात मध्ये वाढ होत जाईल हे नक्की.

हाय कोर्ट परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ह्या साईटचा फायदा होईल. अशी अशा आम्ही करतो.

जर ही साईट तुम्हाला खरच खूप फायद्याची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना कळवा आणि त्यांच्या यशात एक मोलाचा वाटा बना.

अजुनही असे बरेच लोक आहेत की त्यांना ही साईट माहिती नाही. अश्या सर्व मुलांपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही मदत कराल अशी आशा.

Website:  https://typingbuddy.com

Join the family : @typingbuddy

Thank You🙏


जिल्हा न्यायालय भरती 2023 चा परीक्षा 14 फेब्रुवारी 2024 ला आटोपल्या. 2 मार्च 2024 ला पाहिली रिस्पॉन्स शीट्स आली त्याचे ऑब्जेक्शन 4 मार्च 2024 पर्यन्त सबमीट करायचे. होते सदर प्रक्रियेला आज जवळपास 1 महिना कालावधी उलटून गेला तरी अद्याप पुढील प्रक्रिया बाबत कोणतीही हालचाल TCS कडून दिसून येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी रोज msg कॉल करत असल्याने. मा. उच्च न्यायालयातील परिचित व्यक्ती कडून या बाबत माहिती घेतली असता असे समजले की फ्रॉम भरून परीक्षा घेणे पेपर तपासणी करून Normlazation पद्धतीने नुसार जिल्हा नुसार यादी तयार करून न्यायालय कडे पुढील प्रक्रिया साठी देणे हे सर्व काम TCS कडे देण्यात आले आहे. सदर प्रक्रिया तूर्त न्यायालया कडे नाही. तरी या 3 दिवसात न्यायालय कडून या बाबत नोटिफिकेशन येईल असे संकेत मिळत आहे.








2024040831.pdf
4.4Мб
जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर
सफाई कामगार पदाची जाहिरात.






जिल्हा न्यायालय भरती

लिपिक पदासाठी टंकलेखन मराठी/इंग्रजी परीक्षेची गुणदान पद्धत.


मुंबई उच्च न्यायालय, मुंबई 21 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध शिपाई पदाचा जाहिरात मध्ये अर्ज करणारा लेखी परीक्षेस पात्र 3888 उमेदवारांची यादी 28 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आशा पात्र उमेदवारांनी 5 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या वेळात 125 रुपये परीक्षा शुल्क जमा करायचे आहे.

या बाबत अधिकृत संकेतस्थळावर वर लिंक उपलब्ध केलेली आहे.

https://www.onlinesbi.sbi/sbicollect/payment/filemodeforonecategory.htm


recruitbom20240404125656.pdf
31.5Кб
उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २८/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीनुसार, उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील "शिपाई/हमाल" पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ३८८८ उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी शिपाई/हमाल पदाची जाहिरात दिनांक २१/०३/२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक ०५/०४/२०२४ ते १५/०४/२०२४ या कालावधीत परीक्षा फी १२५/- 'SBI Collect' (स्टेट बँक ऑफ इंडिया) मार्फत फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावी.


सदर भरती ला खूप वेळ लागणार आहे.


शासन निर्णय 10 जानेवारी नुसार काही जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय येथे टायपिस्ट पदे मंजूर झालेली आहे त्या बदल अनेक लोक विचारत आहे. ही भरती गेल्या 6 वर्ष पासून प्रलंबित होती. पदे मंजूर असली तरी ती ताबडतोब भरली जाणार नाही. किवा एकच टप्प्यात शासनाला ते शक्य नाही. 2018 ला उच्च न्यायालय न आदेश देऊनही ती पदे भरली गेली नव्हती आता सुप्रीम कोर्ट चे आदेश असल्याने पदे मंजूर झाली. पण ती भरण्यास अजून किती वर्ष जाता अणि किती टप्पे होतात हव सांगता येत नाही. त्यामुळे त्या भरती वर अवलंबून राहू नये. इतकी पदे सरकार एका टप्प्यात भरणार नाही.


Репост из: महाराष्ट्र न्यायालयीन भरती
सर्वत्र उपलब्ध...
ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी लिंक..

Place your order here https://deccanbooks.com/products/ankganit-v-budhimatta-paper-solution-2011-to-2024.


Репост из: महाराष्ट्र न्यायालयीन भरती
अंकगणित_व_बुद्धिमापन_पेपर_सोल्युशन_2011_24.pdf
12.2Мб
◆◆ Sample Pdf ◆◆

अंकगणित व बुद्धिमापन
पेपर सोल्युशन (2011 ते 2024)


लेखक - G.Kiran

पुस्तक सर्वत्र उपलब्ध..

ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी लिंक..


Place your order here https://deccanbooks.com/products/ankganit-v-budhimatta-paper-solution-2011-to-2024.




लवकरच नाव खोडून सर्व ग्रुप वर कॉपी पेस्ट होईल. 😂😂😂

एकच व्यक्ति चे 4-5 स्टेनोग्राफर चॅनल आहे त्याला फार राग आहे आपला ग्रुप चा. गरज पडलीय की msg यायचे त्याचे आणि आपले msg नाव खोडून त्याचा ग्रुप वर कायमच फॉरवर्ड करत असतो
.



Показано 20 последних публикаций.