Репост из: डॉ. शैलेंद्र देवळाणकर
⚡️LAC वर चीन बरोबर तणाव वाढलेला असताना चीनच्या विस्तारवादाचा बंदोबस्त करण्यासाठी भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया ही एक नवी सामरिक युती आकाराला येते आहे.फ्रान्सने प्रस्तावित केलेली ही युती आशिया प्रशांत क्षेत्रात सागरी मार्ग सुरक्षेसाठी सक्रिय असेल.चीनच्या विरोधात भारताची बाजू भक्कम होतीय.
https://twitter.com/skdeolankar/status/1303952526299914240?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1303952526299914240?s=19