कुतूहल : हरित ग्राहक दिन
रुपाली शाईवाले २००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने एक सर्वेक्षण केले होते. यासाठी त्यांनी भारत, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांबरोबर ब्रिटन, अमेरिका अशा अतिप्रगत आणि विकसित असलेल्या एकूण १४ देशां...