दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप

@Deepstambh Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official

चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.

☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
06.10.2019 07:22
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
32 570
подписчиков
~3k
охват 1 публикации
~32.8k
дневной охват
~14
постов / день
9.1%
ERR %
9.21
индекс цитирования
Репосты и упоминания канала
3624 упоминаний канала
0 упоминаний публикаций
22 репостов
NACE Academy
MPSC LIVE
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
MPSC LIVE
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
Sandip Argade's Maths & Reasoning
Sandip Argade's Maths & Reasoning
NACE Academy
MPSC LIVE
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
MPSC LIVE
TOPPER 777 Chalu Ghadamodi
Sandip Argade's Maths & Reasoning
Каналы, которые цитирует @Deepstambh
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
MPSC LIVE
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
MPSC LIVE
Sandip Argade's Maths & Reasoning
TOPPER 777 Chalu Ghadamodi
NACE Academy
M.J.Shaikh ( MPSC English)
MPSC🇮🇳ExamReality™
MPSC LIVE
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
🚦सराव प्रश्न =

👉महाराष्ट्रात विधानसभा सदस्य 288 असून महाराष्ट्रात लोकसभेचे सदस्य संख्या किती आहे
🌸2020 साली ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन’ (16 सप्टेंबर) याची संकल्पना - “ओझोन फॉर लाइफ”.


🌷आशियाई विकास बँकेनी वर्तविलेला अंदाज, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर - 9 टक्के घट.


🌷आशिया-प्रशांत राष्ट्रे गटासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’चा (CSW) नवा सदस्य - भारत.

🌷वार्षिक 15 लक्ष टन क्षमता असलेले जगातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) टर्मिनल बंदर या ठिकाणी उभारले जाणार - भावनगर, गुजरात, भारत.


🌷15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत “आयुर्वेदामुळे रोगप्रतिकारक शक्ती” या विषयाखाली 14 वी आभासी ‘वैश्विक आयुर्वेद शिखर परिषद’ आयोजित करणारी संस्था – भारतीय उद्योग संघ (CII)-केरळ...
Читать полностью
🛑 खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर

यापूर्वी लोकसभेत संमत झालं होतं विधेयक लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. सोमवारी लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. या विधेयकानुसार खासदारांना देण्यात येणारा पगार तसेच भत्ते आणि निवृत्ती निधीसंदर्भातील २०२० अध्यादेशाऐवजी हे विधेयक अंमलात आलं होतं.
Читать полностью
खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर
यापूर्वी लोकसभेत संमत झालं होतं विधेयक
September 18, 2020 by लोकसत्ता ऑनलाइन
लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. सोमवारी लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. या विधेयकानुसार खासदारांना देण्यात येणारा पगार तसेच भत्ते आणि निवृत्ती निधीसंदर्भातील २०२० अध्यादेशाऐवजी हे विधेयक अंमलात आलं होतं.
Читать полностью
✍ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स🤗
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

🎯 संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

🎯 अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

🎯 सामान्य ज्ञान
@MPSC_Live

🎯 दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

🎯 सामान्य विज्ञान आणि पर्यावरण
@Synergy_Panorama

🎯 भूगोल (सागर सर)
@Geography_Academy_sagarSIR

🎯MPSCप्रश्न सराव/अफलातूनTricks
@MPSC_ExamReality

🎯 इंग्रजी
@MJShaikh

🎯 गुट्टे मॅडम समग्र मराठी व्याकरण
@GutteMadamMarathiVyakaran

🎯 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

🎯 सामान्य अध्ययन
@nacepune

🎯 भारतीय राज्यघटना
@PERAINSTITUTEPUNE

🎯 चालू घडामोडी
@TOPPER777

🎯 राज्यघटना
@MPSC_Polity_Imp

🎯 अंकगणित व बुद्धिमत्ता
@SandipArgadeMaths

🎯 अर्थशास्त्र
@Mpsc_Economic

🎯 इतिहास
@MPSChistoryIMP

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील सर्व Channels चे अँडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
Читать полностью
🧑‍🌾 टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन

🚦संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

🚦टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवलं आहे.

🚦टाटा समुहासोबतच या प्रक्रियेमध्ये लार्सन अँड टुब्रो, शापुरजी पालनजीसारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश होता.

🚦संसदेची नवी इमारत पार्लियामेंट हाऊसच्या प्लॉट नंबर ११८ वर उभी राहणार आहे. या इमारतीची उभारणी सेंट्रल विस्ता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार आहे.

🚦संसदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे.

🚦नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार आहे.
Читать полностью
🔸कर संकलनात २२.५ टक्के घट

वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.

एकीकडे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन कमालीचे ढासळलेले असताना, चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन, १५ सप्टेंबपर्यंत प्राप्त झालेला अग्रिम कराचा दुसरा हप्ता जमेस धरून, २,५३,५३२.३० कोटी रुपये इतके झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.
Читать полностью
जागतिक आनंद अहवाल 2020 BY Shrikant Tayade.pdf
Attached file
व्यक्तिविशेष - इरफान खान चालू घडामोडी By Shrikant Tayade.pdf
Attached file
व्यक्तिविशेष - प्रणव मुखर्जी By Shrikant Tayade.pdf
Attached file
राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा 2020

चालू घडामोडी फास्टट्रॅक रिविजन

व्यक्तिविशेष प्रणव मुखर्जी निधन वार्ता

https://youtu.be/ohxdMEc3_L8
*राज्यसेवा पूर्व संयुक्त पूर्व परीक्षा 2020*

*चालू घडामोडी फास्टट्रॅक रिविजन*

*व्यक्तिविशेष इरफान खान निधन वार्ता*

https://youtu.be/zxQ9DCTUA6k
🔷जगातील सर्वात सुंदर संसदेच्या इमारती ; भारतात बांधली जाणार
नवीन संसदीय इमारत.!🔷

🔥भारतीय संसदेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी
कंत्राट देण्याचे निश्चित झाले आहे.

🔥नवीन भव्य इमारत बांधण्यासाठी
अनेक कंपन्या शर्यतीत होत्या पण टाटा ने हे कंत्राट जिंकले असून या शर्यतीत त्यांनी एल अँड टी ला मागे सोडत कंत्राट पटकावले
आहे.
🔥या इमारतीच्या बांधकामाला तब्बल ८६१.९० कोटी इतका खर्च येणार आहे.
Читать полностью
🔶राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार🔶


🔶राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा 'राष्ट्रीय पोषण महिना' म्हणून साजरा केला जातो.

🔶पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात 'राष्ट्रीय पोषण माह अभियाना'चा उल्लेख करून मुलांचे सामर्थ्य व क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले होते

🔶जनभागीदारीतून भारताला कुपोषण मुक्त करता येईल, असे आवाहन केले होते
Читать полностью
🔶 इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २४ ऑगस्ट रोजी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मात्र मोदींचा अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम बहुल इस्लामिक राष्ट्रांकडून सन्मान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. याच सहा खास सन्मानांबद्दल जाणून घेऊयात..

संयुक्त अरब : अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.

बाहरिन : भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पॅलेस्टाईन : 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

सौदी अरेबिया : 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

अफगाणिस्तान : 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

मालदीव : ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Читать полностью
1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन
Читать полностью
🛑 संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व

🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था 'युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन' या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.

🔶संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

🔶"प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

🔶आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतं. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो," अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

🔶भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

🔶यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत.

🔶बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.
Читать полностью
🔶संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड.

🔶संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर (विमेन स्टेट कमीशन) सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. भारतासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, कारण यात चीनवर मात करण्यात यश आले आहे. चीनने ही निवडणूक गांभीर्याने लढवूनही त्यात त्यांना यश आले नाही.

🔶महिला स्थिती आयोग हा लिंगभाव समानता व महिला सक्षमीकरण या मुद्दय़ांना महत्त्व देतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक मंडळा अंतर्गत या महिला आयोगाचा समावेश होतो. मंडळाची २०२१ या वर्षांतील पहिली सभा आमसभेच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यात आशिया-पॅसिफिक भागात सदस्यपदाच्या दोन जागांकरिता निवडणूक घेण्यात आली. या दोन जागांकरिता अफगाणिस्तान, भारत व चीन रिंगणात होते.

🔶अफगाणिस्तानचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रातील राजदूत अ‍ॅडेला राझ यांनी केले, त्यांना ३९ मते मिळाली. भारताला ३८ मते मिळाली. चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असूनही त्या देशाला केवळ २७ मतांवर समाधान मानावे लागले. याचा अर्थ चीनला निम्मी मतेही मिळाली नाहीत. बहुमतासाठी २८ मतांची गरज होती.

🔶संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर भारताची सदस्यपदी निवड झाली असून ही आनंदाची बाब आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत टी.एस.तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
Читать полностью
Репост из: Неизвестно
राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा 2020

चालू घडामोडी फास्टट्रॅक रिविजन

जागतिक आनंदी अहवाल|‌ World Happiness Report-2020

https://youtu.be/E4k8al9IA4Y
🟢भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
Читать полностью