भारत


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


आपण येथुन 2 लाख मेंबरशी जोडलेले आहोत.
इथे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहराचा ग्रुप जॉईन करून तेथील, स्थानिक मित्रांकडून कोणतीही माहिती मिळवू शकतात. जसे चांगले हॉटेल पासून ते प्रवासात रात्री अपरात्रीची मदत.
व्यवसाय वाढवण्यासही हे एक चांगले माध्यम आहे.

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




*आपल्या गावाला मिळालेला निधी💰💵❓*
https://t.me/eBharat

नमस्कार मित्रांनो,🙏

2019 हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सरकारने सर्व गावांसाठी भरघोस आर्थिक तरतूदी केल्या आहेत, परंत काही शासकीय तसेच राजकीय व्यक्ती या निधीचा योग्य वापर करत नाहीत.🙈🙊

तसेच निवडणूक पूर्व विधानसभेचे शेवटचे अधिवेशन सुरू असल्याने पुढील काही दिवसांत बराच निधी येणे अपेक्षित आहे.🤩🤑🤑

👁👁शासनाने किती निधी आपल्या गावाला दिला आहे, तसेच कशासाठी दिला आहे, हे कळण्यासाठी खलील सरकारी GR लिंक वर क्लिक करा, आपल्या गावाचे नाव, टाका आणि पहा खरच निधी वापरला जात आहे का ?👁👁

‼️वरील आपल्या तालुक्याचा GR ची PDF तसेच screenshot आपल्या तालुका ग्रुपवर टाका ही सर्वांना नम्र विनंती आहे..‼️

*हा मेसेज आपल्या सर्व मित्रांना/ग्रुपवर पाठवा.*🆘

👇👇 GR साठी इथे क्लिक करा.👇👇
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

*♦️महाराष्ट्रातील कोणताही तालुका ग्रुप खलील लिंक वरून जॉईन करा..👇👇👇*

🇮🇳https://t.me/eBharat🇮🇳

पुढे पाठवा...


‼️महत्वाच्या सूचना‼️

तालुका ग्रुप फक्त अभ्यासासाठी मर्यादित नसून, गावातील महत्वाच्या घटना सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी, एकमेकांना मदत करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आहे.🤝

ग्रुप वर तुम्ही आपल्या परिसरातील महत्वाच्या घटना संदर्भात माहिती टाकू शकतात.

ग्रुप वर शक्यतो आपल्या भागातील मनोरंजनात्मक अपडेट्स टाकावेत.🤡🤟

❌दुःखद घटनांचे, कोणाला त्रास होईल असे फोटो, विडिओ ग्रुप वर टाकू नयेत,
तसेच अनावश्यक चर्चा, वाद इतर चॅनेल लिंक share करणाऱ्या मेंबरला तात्काळ remove केले जाईल.

🚫अनावश्यक personal मेसेज करणाऱ्यास तुम्ही स्वतः ब्लॉक करू शकतात.

आपल्या ग्रुपचा मेंबर हा महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती होऊ शकतो,
तसेच आपल्या गावातील बाहेरगावी राहणारे व्यक्तीही मेंबर आहेत,
त्यामुळे सर्वांनी सामाजिक भान ठेऊनच पोस्ट टाकाव्यात.

तसेच आपण देखील महाराष्ट्रातील कोणताही ग्रुप https://t.me/eBharat या टेलिग्राम चॅनेल वरून जॉईन करू शकतो.

आपले एकत्रित एकूण सहकारी मेंबर हे 2,00,000 (दोन लाख) पेक्षा अधिक आहेत.

ग्रुप जॉईन करण्यासाठी खलील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
https://t.me/eBharat


सर्वांचे ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे💐💐💐


खलील लिंक वरून तुम्हाला पाहिजे तो ग्रुप जॉईन करा..

Показано 5 последних публикаций.

327

подписчиков
Статистика канала