Репост из: MPSC English
🌺 Use of simple present Tense : 🌺
(साध्या वर्तमानकाळाचा उपयोग )
🟣 जर दोन वाक्य when , until , after , before , as soon as ने जोडली असतील व भविष्यकाळाबाबत बोलावयाचे असेल तर यातील पहिली घटना साध्या वर्तमानकाळात तर दुसरी साध्या भविष्यकाळात असते .
🟢 Eg :
☘ I will call you when I have time.
☘ She will come as soon as her sister arrives.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃