Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
🔹जागतिक पर्यटन दिवस: 27 सप्टेंबर
दरवर्षी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन 1980 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.
या वर्षी 'Tourism and Jobs: A better future for' या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी या दिवसाचे आयोजकत्व भारताकडे देण्यात आले आहे.
▪️दिवसाचा उद्देश -
पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे.
पर्यटन उद्योग हा देशाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतो आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करते. शिवाय रोजगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र सर्वाधिक रोजगार प्रदान करते.
▪️पर्यटनात भारत
भारत जगातल्या पाच शीर्ष पर्यटक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पर्यटन विभागाने सप्टेंबर 2002 मध्ये 'अतुल्य भारत' नावाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले.
------------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi