Репост из: MPSC Polity
५६५८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.
ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.
Опрос
- 1) अ
- 2) ब
- 3) दोन्हीही
- 4) एकही नाही