Репост из: MPSC Economics
5673) भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे ?
Опрос
- 1) OECD देशांचे भारतीय निर्यातीतील महत्व वाढले आहे.
- 2) भारताचा OPEC प्रदेशाशी व्यापार मोठया प्रमाणात सुधारला आहे.
- 3) भारताच्या निर्यातीत इंग्लंडचे स्थान प्रथम आहे.
- 4) SAARC प्रदेशांतून आयात मोठया प्रमाणात वाढली आहे.