Репост из: MPSC Economics
5691) 1991 ते 2004 या काळात भारतीय आयात रचनेमध्ये कोणता बदल झाला ?
Опрос
- 1) पेट्रोल, वंगण व अशुध्द तेलाची आयात मागणी घसरली.
- 2) खाद्यतेल, कडधान्ये, साखर इत्यादी वस्तूंची आयात वाढली.
- 3) लोखंड व पोलादाच्या आयातीत घट.
- 4) वरीलपैकी कोणताही नाही.