Репост из: MPSC Economics
5693) खालीलपैकी कोणते विदेशी व्यापार धोरण 2009-2014 चे उद्दिष्ट नाही ?
Опрос
- 1) निर्यातीचा खालावणारा कल पूर्वपदावर आणणे.
- 2) वार्षिक 15 टक्के निर्यात वृध्दी साध्य करणे.
- 3) भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करणे.
- 4) चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे.