रविवारी परीक्षा घेण्यावर "एमपीएससी' ठाम ! दोघांच्या मृत्यूमुळे विद्यार्थी म्हणतात, परीक्षा नकोच
This Marathi news about : The MPSC is ready to take the exam on Sunday but the students do not want the exam due to Corona : सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे. राज्यभरातील चार लाख 23 हजार विद्यार्थी ही परीक्षा...