यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा राज्यव्यवस्था
प्रवीण चौगलेप्रस्तुत लेखामध्ये आपण राज्यव्यवस्था अभ्यास घटकातील उर्वरित बाबींविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम संसदीय व्यवस्थेचा आढावा घेऊयात. भारतात संसदीय व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. या व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळाचा अंतर्भाव होतो. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती...