संतापजनक! पाकमध्ये हिंदूना रेशन देण्यास नकार
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायासोबत भेदभाव होणार नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगत असले तरी जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. कराचीत प्रशासनाकडून अन्नधान्य वाटपात हिंदू समुदायासोबत भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews 📰
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा