Репост из: MPSC History
🌺 पिट्स इंडिया ऍक्ट 🌺
🌷 पंतप्रधान:-विल्यम पिट
🌷 1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास
🌺 तरतुदी
🌷 कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले
🌷 सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन
🌷 मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले
🌷 बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार
🌷 बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली