स्पर्धा परीक्षा २०२०


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त परीक्षाभिमूख महत्वपुर्ण माहिती
👇👇👇👇👇❤️👇👇👇👇👇👇
Join - https://t.me/edukatta
https://t.me/joinchat/AAAAAEo2DnqEyTmSZh8nBA

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रूप तयार केला आहे.त्यामध्ये रोज आपल्याला टार्गेट देऊन मोफत टेस्ट घेतली जाते.. आपल्या ग्रूप ची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सर्व ग्रूप वर शेअर करा.

@onlykhaki_cops

(किमान एका मित्रापर्यंत शेअर करा)


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Dear frnds,
आज आयोगाचे अंदाजित परीक्षा वेळापत्रक आले आहे त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा २८ एप्रिल तर गट ब व क पूर्व परीक्षा १६ जुन रोजी होणार आहे.. आयोगाचे दिवाळीच्या अगोदर ही गोड आणि आनंदाची बातमी आपणास दिली आहे..
मित्रांनो यावेळी जागा भरपूर असणार आहेत. तरी पण जागेचा विचार न करता जागा कितीही आल्या तरी आपणास फक्त एकच जागा पाहिजे. आणि ती एक जागा फक्त आपलीच असेल या दृष्टीने अभ्यास करायचं आहे.. आता आयोगाचे बदलते स्वरूप पाहता आता झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असा निष्कर्ष निघाला की आताच्या परीक्षेत PYQ प्रश्न , योग्य रेफरन्स बुक आणि योग्य टेस्ट सिरीज सोडवणे गरजेचे आहे... आपण आजपर्यंत घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक परीक्षेत ४५% + प्रश्र्न आलेले आहेत..(आधी जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारून खात्री करून घ्यावी). टेस्ट सिरीज अवघड काढणे किंवा न वाचलेल्या पुस्तकातून पेपर सेट करणे. म्हणजे आपल्याला वाटते टेस्ट सिरीज खूप छान आहे आणि परीक्षा झाल्यानंतर समजते की यातून एकही प्रश्र्न आला नाही. नंतर आपण पश्चाताप करत बसतो.. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. गेलेली वेळ परत कधीच येत नाही किंवा मिळत नाही.
गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याकडे टेस्ट सिरीज साठी २८३ मुलांचे प्रवेश होते त्यापैकी २६९ जण तसेच गट ब पूर्व टेस्ट सिरीज मध्ये ३५७ विद्यार्थी होते त्यापैकी ३३४ जण चे पूर्व परीक्षेत मेरिट मध्ये बसले.. आपणाला माहित आहेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेत पास व्हायचं असेल तर पेपर १ खूप महत्वाचा आहे त्यावर मेरिट लागत असते..
विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण १५ डिसेंबर पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि २५ डिसेंबर पासुन गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सूरू करत आहोत..

आपले टेस्ट पेपर हे ३ टॉपिक वर एक पेपर असेल. आणि तो ३ दिवसातून एक पेपर असेल.. त्या टॉपिक वरती जेवढे प्रश्र्न तयार होऊ शकतात तेवढे प्रश्र्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण" PYQ+ स्टेट बोर्ड+ NCERT+ ५/६ रेफरन्स बुक" यातून पेपर काढणार आहोत. फक्तं टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी त्यातून किमान ६०+ प्रश्र्न काढून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तुम्हाला पूर्व परीक्षा मेरिट मध्ये आणण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?? जर उत्तर हो असेल तर आजचं नाव नोंदणी करून घ्या आणि "ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच" मध्ये प्रवेश घ्या..

अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी संपर्क:-
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्राम ID
@ajitcc

दिवाळी ऑफर सूरू आहे


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
मराठी अभ्यासक्रम-1 (1).pdf
1.5Мб
ऑनलाईन बॅच syllabus
विषय:- मराठी व्याकरण
मार्गदर्शक:- अजित चंदनकर सर

एकदा पाहून घ्या....

ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच संपर्क करा..
अजित सर:-7420851924

आज ऑफर सूरू आहे


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Offer.......offer.......offer....

Marrige anniversary निमित्त ऑफर..

तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम बॅच २०२३
- by Ajit Chandankar.

फी:- १९९९ रू
Discount:- १२०० रू
*Offer fee:- ७९९ रू*

ऑफर कालावधी: २१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान

टीप: आज प्रवेश घेतल्यास तलाठी भरती टॉपिक टेस्ट मोफत

बॅचची वैशिष्ट्ये:
☑️ नविन अभ्यासक्रमाच्या धर्तीवर लेक्चर
☑️ IBPS/ TCS परीक्षेच्या धर्तीवर लेक्चर
☑️ प्रत्येक टॉपिक शिकवून झाल्यावर टॉपिक टेस्ट
☑️ व्हिडिओ 3 वेळा पाहता येईल.
☑️ बॅचची validity 1वर्ष राहील.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917420851924

👉Download app :AJITKUMAR CHANDANKAR

👉LINK

https://jjmow.courses.store/338814?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
धन्यवाद 🙏🙏🙏


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
आपण combine पूर्व परीक्षा २०२३

२१ days revision टेस्ट सिरीज बॅच साठी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपला खूप आभारी आहे...

ज्यांचे रात्री पेमेंट करताना इश्यू येतं होतें त्यांच्यासाठी आज ३ पर्यंत पेमेंट करू शकता....

एकुण ४० टेस्ट
फी:- केवळ २९९ रू

लगेच प्रवेश घेऊ शकता..

http://Wa.me/+917420851924


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
भूगोल : संयुक्त पूर्व परीक्षा :-
संभाव्य प्रश्न विश्लेषणासह
MCQ series..❤️
भाग  2 😍

3  एप्रिल, सायंकाळी 8.30 वाजता

( आजचे लेक्चर चालू घडामोडी पॉइंट शी संबंधीत आहे)

लिंक :-
https://www.youtube.com/live/_WlBFB_4flc?feature=share

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...


#notice
आजचे संभाव्य प्रश्न सिरीज व विश्लेषण लेक्चर youtube वरती आहे.. पाहून घ्या.. उद्या delete करणार आहे 🙏🙏🙏


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
https://www.youtube.com/live/LMTyd5pnroQ?feature=share

#Todays LIVE LECTURE

Combine गट ब व क पूर्व परीक्षा २०२३

संभाव्य प्रश्र्न सीरिज

विषय :- महाराष्ट्र भूगोल

वेळ:- आज सायंकाळी ८:३० वाजता

🙏🏻🙏🏻


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
पाहून घ्या आजचे लेक्चर






आजचे ८ वा लाईव्ह लेक्चर 👆👆


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
🔺🔴☑️ Combine गट ब आणि क तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र भूगोल

LIVE LECTURE भाग -3

अजित चंदनकर सर
(संचालक, महर्षी प्रबोधिनी अकलूज)


⏰ वेळ:- सायंकाळी 8.00 वाजता

लेक्चर लिन्क
https://www.youtube.com/live/i5_PY930GvE?feature=share

लेक्चर का पाहावे?

✓ प्रत्येक पॉइंट हा " कॉन्सेप्ट+ कंटेंट + pyp+ संभाव्य प्रश्न" असा घेतला जाईल.

✓ प्रत्येक पॉईंट हा मॅप वरती शिकवला जाईल.

✓ एकदा पॉइंट शिकवला तर नंतर पुस्तक वाचायची गरज पडणार नाही.

✓ आयोगाने त्या वरती कसाही प्रश्न विचारला तर त्याच्या बाहेर जाणार नाही...

उद्याचा टॉपिक खूप imp आहे.. जो चालू घडामोडींशी निगडित आहे...

Youtube link

https://www.youtube.com/live/i5_PY930GvE?feature=share

टेलिग्राम लिंक
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ

मोबाईल नंबर
http://Wa.me/+917420851924

Youtube चॅनल वरती जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा...

🔺 टीप:- लेक्चरच्या बाहेर एकही मार्क जाणार नाही ...


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Live लेक्चर जॉईन 👆👆👆👆


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Combine गट व आणि क तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३

महाराष्ट्र भूगोल
- अजित चंदनकर सर

वेळ:- ८.०५ मिन

वेळेवर जॉईन करा.....

https://www.youtube.com/live/cUGX3ceLavI?feature=share


टॉपिक शिकवल्यानंतर पुस्तकं वाचायची गरज पडणार नाही 🙏🏻🙏🏻


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
उद्यापासून रोज संध्याकाळी ८ वाजता येणाऱ्या गट ब आणि क पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने youtube वरती live लेक्चर असेल.

मार्गदर्शक:- अजित चंदनकर सर

यामध्ये आपण,
प्रत्येक पॉइंट हा
Concept > कंटेंट > PYQ > संभाव्य प्रश्न
या पद्धतीने घेणार आहोत... जो टॉपिक घेईल त्यावर कसाही प्रश्न आला तर आपल्या लेक्चर च्या बाहेर प्रश्न जाणार नाही.... याची १००% हमी असेल..

@ajitchandankarsir8431' rel='nofollow'>https://youtube.com/@ajitchandankarsir8431




Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
🔥🔥 ३० एप्रिल व गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा टार्गेट ६०+  व ४ जुन राज्यसेवा पूर्व परीक्षा टार्गेट १३०+ 🔥🔥

👉 ८ ऑक्टोंबर २०२२ च्या पूर्व परीक्षेच्या यशानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर  ही Batch सुरू करत आहोत.(मुलांचे फिडबॅक चॅनल वर आहेत पाहून घेणे
https://t.me/geographyajit/4696

👉 पुढील दिवस पूर्ण प्लॅन नुसार आणि योग्य मार्गाने अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन व्हा.

👉 अभ्यास करूनही परिक्षा पास होत नाही त्यांनी जॉइन करा.

प्रवेश दिनांक:- आज शेवटचा दिवस
🔥 आजप्रवेश घेतला तर फी मध्ये सवलत🔥

           संपर्क:- अजित चंदनकर सर
                    
@ajitcc
                 
7420851924

💐 हाच तो निर्णायक क्षण, जिथं आपल भविष्य बदलू शकते💐


Репост из: GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
महिला दिनानिमित्त राज्यसेवा पूर्व परीक्षा घटक निहाय टेस्ट सिरीज
Off:- ४०%
एकुण:- ४८ टेस्ट
(टॉपिक टेस्ट + चालू घडामोडी + comprehenshiv टेस्ट)

ऑफर केवळ आजचं असेल ...
प्रवेश सूरू
@ajitcc
7420851924

Показано 20 последних публикаций.

2 806

подписчиков
Статистика канала