📓स्पर्धा परीक्षा तयारी📓

@esprdhapariksha Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न..

★ २ डिसेंबर २०१६ ★

@Policebhartiesprdha

जिद्द आणि मार्गदर्शन
For more visit http://sprdhayug.blogspot.in
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:57
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
73 041
подписчиков
~0
охват 1 публикации
N/A
дневной охват
N/A
постов в день
N/A
ERR %
110.74
индекс цитирования
Репосты и упоминания канала
2770 упоминаний канала
93 упоминаний публикаций
388 репостов
NCERTeBOOK
NCERTeBOOK
TARGET MPSC MH
NCERTeBOOK
TARGET MPSC MH
NCERTeBOOK
TARGET MPSC MH
NCERTeBOOK
Combine Exam -2021
TARGET MPSC MH
NCERTeBOOK
NCERTeBOOK
TARGET MPSC MH
TARGET MPSC MH
NCERTeBOOK
बालभारती™
बालभारती™
बालभारती™
बालभारती™
Каналы, которые цитирует @esprdhapariksha
स्पर्धायुग PDF Notes
स्पर्धायुग PDF Notes
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
5000+ Students completed

🛑🛑🛑 अत्यंत महत्वाचे 🛑🛑🛑

PSI-STI-ASO, MPSC CSAT, UPSC CSAT, वनाधिकारी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, RBI, रेल्वे, NABARD, UPPSC, APPSC ETC.

या परीक्षांसाठी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, आणि इंग्रजी COMPREHENSION यावर आधारित 10,000 पेक्षा जास्त प्रश्न SHORTCUTS ने सोडवून दिलेला 1000 VIDEOS चा संग्रह उपलब्ध.

मागल्या 10 वर्षात आयोगाने विचारलेल्या संपूर्ण प्रश्नांचा अंतर्भाव.

यासाठी DOWNLOAD करा फक्त
✅ HELLO MPSC APP

LINK
: https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.mpsc
Читать полностью
​​नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ

• नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

✅ गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर


• १९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

• इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

• पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.


• भारतातील एकूण 27 प्रदेशांचा या यादीत समावेश होता . नुकतेच आणखी 10 स्थळांचा समावेश रामसार यादीत करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांकडून करण्यात आली आहे . त्यामुळे ही संख्या 37 होईल .

• सुंदरबन हे सर्वांत मोठे, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या यादी प्रमाणे)

श्रुती गुजर- मेहता
Читать полностью
🔴🔴🔴 अत्यावश्यक पुस्तके 🔴🔴🔴

🏆 MPSC 2019 सर्व प्रश्न या पुस्तकातून आले होते 👆

🧐 मागील पेपर व ट्रिक्स पुस्तकाची जुनी आवृत्ती
पडथाळून पहा, मगच तुमची खात्री करून घ्या...!

😎 स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर अवश्य
खरेदी करा 😎
-------------------------------------------------------------
📚 शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल 📚

📕 इतिहास ट्रिक्स बुक 📕

✍ लेखक - राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------------
👇👇👇ऑनलाइन उपलब्ध 👇👇👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
-------------------------------------------------------------
⭕️ महाराष्ट्रात सर्व बुक सेंटरवर उपलब्ध ⭕️
-------------------------------------------------------------
Читать полностью
'समग्र अंकगणित' (द्वितीय आव्रत्ती - नोव्हें २०१९) Sample प्रत....
Attached file
📚 समग्र अंकगणित' (द्वितीय आवृत्ती - नोव्हें. 2019)📚 या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
🖌 एकूण 24 घटक व 2000+ उदाहरणांचा स्पष्टीकरणासह समावेश.
🖌 प्रत्येक टॉपिकमध्ये Hints, Techniques, Short Cuts व पर्यायी पद्धतींचा भरपूर प्रमाणात वापर.
🖌सरळसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुलभ संकल्पनांचा व पद्धतींचा वापर.
🖌 प्रत्येक घटकाची रचना पुढील प्रमाणे केलेली आहे: सुरुवातीस त्या त्या घटकातील सर्व संकल्पनांचा ऊहापोह, नंतर बहुविध प्रकारच्या नमुना उदाहरणांचा समावेश आणि शेवटी स्वाध्यायामध्ये विविध उदाहरणांचा स्पष्टीकरणासह समावेश.
📗एकूण पृष्ठे:480,
किंमत:320₹ .
Читать полностью
डॉ व्ही शांताराम पुरस्कार:-
------------------------------
• 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात प्रतिष्ठेचा डॉ व्ही शांताराम पुरस्कार, ज्येष्ठ माहितीपट निर्माते डॉ एस कृष्णस्वामी यांना प्रदान

• दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

• माहितीपट आणि लघुपट निर्मिती क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना मिफ्फ मध्ये व्ही शांताराम पुरस्काराने गौरवण्यात येते.

• डॉ एस कृष्णस्वामी:-
• भारतातील ज्येष्ठ आणि प्रतिभावंत माहितीपट निर्माते आणि लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत 200 पेक्षा जास्त माहितीपट आणि लघुपट बनवले असून एक डझनपेक्षा जास्त मालिकांची देखील निर्मिती केली आहे. कृष्णस्वामी यांच्या माहितीपटांचे विषय विस्तृत असून त्यात उद्योगजगत, कृषी, मतदार जागृती, विविध बहुआयामी मान्यवरांच्या जीवनकार्यावरील चरित्रपट,असे अनेक विषय आहेत. भारतीय इतिहास, कला आणि संस्कृती यावर त्यांनी तयार केलेला चार तासांचा माहितीपट , “फ्रॉम इंडस व्हॅली टु इंदिरा गांधी" जागतिक पातळीवर देखील खूप गाजला. 'इंडियन इंप्रिंट्स' नावाची त्यांची दूरदर्शनवरची मालिकाही खूप लोकप्रिय झाली होती .प्राचीन भारतीय संस्कृतीचा एकूणच दक्षिण पूर्व आशियावर असलेला प्रभाव विशद करणारी त्यांची ही मालिका 2009 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. भारतीय चित्रपटांवर डॉ कृष्णस्वामी यांनी 1963 साली एरीक बर्नोव्ह यांच्यासोबत "इंडियन फिल्म" हे पुस्तकही लिहिलं.अलीकडेच त्यांनी लिहिलेले पुस्तक, "अँन अनलाईकली केमेस्ट्री : ऑटोबायोग्राफी ऑफ अ कपल", वाचकांसमोर आधुनिक भारताचं चित्र उभे करते.
Читать полностью
खुशखबर, 70 हजार जागांची महाभरती
प्रजासत्ताक दिन संचलन 2020 मध्ये जल जीवन अभियान चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट.... #award
 
केंद्र सरकारचे जल जीवन अभियान ठळकपणे मांडणाऱ्या, जलशक्ती, मंत्रालयाच्या चित्ररथाला, एनडीआरएफच्या चित्ररथासमवेत सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा सन्मान मिळाला आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट या अभियानात ठेवण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत एका शानदार कार्यक्रमात जलजीवन अभियान चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार प्रदान केला.

‘हर धर जल’ हा पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी उद्दिष्ट मांडणारा हा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य आकर्षण ठरला होता.गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी जल जीवन अभियानाच्या प्रारंभाची घोषणा केली होती.
Читать полностью
🌟 राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षांसाठी उपयुक्त..

🌟 संपूर्ण सामान्य विज्ञान.
✍ Empowerment Strategy Lecture.
🌟 मोफत कार्यशाळा 🌟

☀️ विज्ञानाचे प्रश्न कोठून येतात?
☀️ विज्ञान विषय सोपा का अवघड? ☀️ Importantance Of Science
☀️ विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? ☀️ भौतिकशास्त्रातील उदाहरणे कशी सोडवावीत? सोडविताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात.
☀️ Pattern Of Questions.

✍ शुक्रवार 31 जानेवारी 2020, सकाळी 8 वा.
👤 मार्गदर्शक :- अभिजीत मडकर सर
(NET- Science)

🌟 पत्ता- चिंतामणी बिल्डींग, चौथा मजला, न्यू इंग्लिश स्कूल समोर टिळक रोड पुणे.
☀️ संपर्क . 9527556111/8237753975
Читать полностью
📣 खुशखबर, 70 हजार जागांची महाभरती

✅ चला सर्वांनी जोरात अभ्यासाला लागा ✅

👇अधिक माहिती जाणून घ्या👇
⭕️ UPSC / MPSC / PSI-STI-ASO prelims,Main Exam 2020 वार्षिकी 2020 राजेश भराटे

वार्षिकी 2020 Sample Pdf.
Attached file
⭕️ UPSC / MPSC / PSI-STI-ASO prelims,Main Exam 2020 वार्षिकी 2020 राजेश भराटे

जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 UPDATED

लेखक :- राजेश भराटे सर

⭕️ अंतर्भूत घटक :-


🔸 5000 + वन लायनर
🔸 501 दर्जेदार वस्तुनिष्ठ सराव प्रश्न
🔸 151 आयोगाच्या प्रश्नाचे घटकनिहाय वर्गिकरण
🔸 विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख मांडणी
🔸 सर्व घटकांचे समिक्षात्मक विवेचन
🔸 परिपूर्ण,दर्जेदार आणि परीक्षाभिमुख
*One off The Best Interview Panel of India* , consisting of retd chief Secretary (IAS) Retd DGP(IPS) Retd Ambassador (IFS) Retd Chief Commissioner (IRS) in Dignitaries Having Experience of Chairmen / Members of UPSC &MPSC
» केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे. #Abhiyan
» 16 वा प्रवासी भारतीय दिवस : 9 जानेवारी 2020 #Dinvisesh

» ‘प्रवासी भारतीय दिवस’ भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

» 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले.

» हा दिवस 2003 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
५,५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसाहित- के'सागर

राज्यसेवा पूर्व परीक्षा...
PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षा
महाराष्ट्र गट क पूर्व व मुख्य परीक्षा

तद्वतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!👇👇

http://www.ksagar.com/paper-i/11-general-knowledge.html

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
🔰पद्म पुरस्कार-2020 जाहीर #Award

●7 - पद्मविभूषण
●16 - पद्मभूषण
●118 - पद्मश्री पुरस्कार जाहीर

●एकूण 141 जणांना जाहीर

●141 पैकी 34 महिलांना पद्म पुरस्कार

●12 जणांना पद्म पुरस्कार मरणोत्तर जाहीर

●141 पैकी 18 व्यक्ती परकीय/NRI/PIO/OCI

🏵 महाराष्ट्र - पद्म पुरस्कार 🏵

1. आनंद महिंद्रा - पद्मभूषण

महाराष्ट्र - पद्मश्री विजेते
1. झहीरखान बखतीयर खान
2. पोपटराव पवार
3. रमन गंगाखेडकर
4. करन जोहर
5. सरिता जोशी
6. एकता कपूर
7. राहीबाई पोपेरे
8. कंगना राणावत
9. अदनान सामी
10. सय्यद महमूद
11. सॅन्ड्रा सुझा
12. सुरेश वाडकर

------------------------------------------------------
महिती संकलन - प्रशांत खेडकर (राज्यकर निरीक्षक)
Читать полностью
राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०

सराव चाचणी क्रमांक- 13 (GS- Paper I) उत्तरतालिका....

| #mpscpre | #Test | #GS |

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० साठी उपयुक्त माहिती खालील लिंकवर....

https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA
राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०

सराव चाचणी क्रमांक- 13 (GS- Paper I)

| #mpscpre | #Test | #GS |

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० साठी उपयुक्त माहिती खालील लिंकवर....

https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA
Attached file
लोकसत्ता (पुणे) 30/01/2020

अधिक PDF साहित्य डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA
Attached file