MPSC PSI STI ASO ™

@estudykatta1 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Best Education For Everyone
◆राज्यसेवा आणि PSI/STI/ASO/Megabharati
मार्गदर्शन
◆विषयवार घटकनिहाय नोट्स
◆महत्वाच्या चालू घडामोडी
◆कमी जाहिराती आणि नवीन माहिती
◆नवीन योजना आणि PIB ची माहिती देणारे एकमेव चॅनल
Visit Our Official Website
www.estudykatta.com
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:54
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
26 091
подписчиков
~2.5k
охват 1 публикации
~29.1k
дневной охват
~30
постов / день
9.5%
ERR %
35.22
индекс цитирования
Репосты и упоминания канала
536 упоминаний канала
0 упоминаний публикаций
733 репостов
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig🎯
Advance Mpsc™
Advance Mpsc™
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig🎯
PDF Katta
Advance Mpsc™
🎯 History By Sachin Gulig🎯
Advance Mpsc™
Study bird🐦
Study bird🐦
Каналы, которые цитирует @estudykatta1
Advance Mpsc™
📚Mission_PSI_STI_ASO📚
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig🎯
Advance Mpsc™
📚Mission_PSI_STI_ASO📚
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig🎯
🎯 History By Sachin Gulig🎯
🎯 History By Sachin Gulig🎯
Advance Mpsc™
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:31
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:31
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
महात्मा गांधींना इंग्रजांची अनोखी मानवंदना; तुम्हालाही वाटेल अभिमान
महात्मा गांधींना इंग्रजांची अनोखी मानवंदना; तुम्हालाही वाटेल अभिमान
राष्ट्रपिता महात्मा गांधी आता भारतीय नोटांनंतर ब्रिटनच्या चलनावरही दिसणार आहेत. मूळ भारतीय असलेले ब्रिटिश अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. सुनक यांनी याबाबत ब्रिटनच्या चलनातील नाण्यांची डिझाइन आणि थीमचे प्रस्ताव पाठवणाऱ्या 'रॉयल मिंट अ‍ॅडव्हाइजरी कमिटी'ला(RMAC) एक ई-मेल लिहिला आहे. सुनक यांनी हा ई-मेल 'वी टू बील्ट ब्रिटन' ( आम्हीही ब्रिटन बनवलंय) या मोहिमेच्या समर्थनार्थ लिहिला आहे. यामध्ये कृष्णवर्णीय व्यक्तिमत्वांना ब्रिटनच्या चलनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
जयंती विशेष : प्रतिसरकार ते संसदेत मराठीत भाषण करणारे ते पहिले खासदार; जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल
जयंती विशेष : प्रतिसरकार ते संसदेत मराठीत भाषण करणारे ते पहिले खासदार; जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल
स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. नानांची आज जयंती. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कार्याचा घेतलेला हा आढवा... जन्म आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याआधी... > सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र या मूळ गावीच ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. > लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
काश्मीर : ‘थडग्यांची शांतता’..
काश्मीर : ‘थडग्यांची शांतता’..
पी. चिदम्बरम भारत हा कायद्याचे राज्य असणारा, न्यायप्रिय, मानवी हक्कांची बूज राखणारा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क देणारा, कोणालाही न्यायप्रक्रियेविना तुरुंगात न डांबणारा असा देश आहे.. ही ओळख, याच देशाचा अविभाज्य भाग असणाऱ्या जम्मू-काश्मीरने ‘केंद्रशासित प्रदेश’ झाल्यानंतरच्या वर्षभरात गमावली.. ‘काश्मीर हा अद्यापही एक मोठा तुरुंगच आहे,’ असे इतर अनेकांप्रमाणेच नजरकैदेत असलेल्या राजकीय नेत्याने गेल्या वर्षभरात म्हटले होते. कुठलेही लेखी आदेश नसताना राजकीय नेत्यांसह अनेकांना नजरकैदेत ठेवले गेले. ५ ऑगस्ट…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
त्रिभाषा सूत्रास तमिळनाडूचा विरोध
त्रिभाषा सूत्रास तमिळनाडूचा विरोध
तमिळनाडूने अनेक दशकांच्या द्विभाषा सूत्राचा पुरस्कार करताना नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रास विरोध केला आहे. सत्ताधारी अद्रमुकने सोमवारी केंद्राने नवीन शैक्षणिक धोरणात लागू केलेले त्रिभाषा सूत्र फेटाळले असून सध्याच्या पद्धतीत आम्ही काही बदल करणार नाही असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्र हे वेदनादायी असून पंतप्रधान मोदी यांनी त्रिभाषा सूत्राचा फेरविचार करावा. आमच्या राज्यात अनेक दशके द्विभाषा सूत्र असून आम्ही त्यात बदल करणार नाही. द्रमुकसह…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
शैक्षणिक धोरण कृती आराखडय़ाच्या प्रतीक्षेत
शैक्षणिक धोरण कृती आराखडय़ाच्या प्रतीक्षेत
नवे शैक्षणिक धोरण पुढील २० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षणासाठी ‘क्वेस्ट’ आणि उच्च शिक्षणासाठी ‘इक्विप’ असे दोन स्वतंत्र मार्गदर्शक सूचनांचे दस्तावेज तयार केले जातील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या दस्तावेजांतून कृती आराखडा निश्चित होणार असल्याचे पोखरियाल यांनी नमूद केले असले तरी तो कधी होईल, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या बुधवारी नव्या शिक्षण धोरणाला मान्यता दिली. हे धोरण नेमके कधी लागू होईल…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
राज्यावर जलसंकट
राज्यावर जलसंकट
प्रथमेश गोडबोले मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीला राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली असून सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकू ण फक्त ३९.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागातील धरणांमध्ये ५५ टक्के एवढा असून पुणे विभागातील धरणांमध्ये नीचांकी ३५.६२ टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यावरील जलसंकट गहिरे झाले आहे. राज्यात लहानमोठी ३२६७ धरणे आहेत. त्यामध्ये १४१ मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि २८६८ लघु प्रकल्प…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटला परवानगी
ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटला परवानगी
भारताच्या औषध महानियंत्रकांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ऑक्सफर्ड लशीवर ब्राझील आणि इतर काही देशांत चाचण्या झाल्या असून प्राथमिक पातळीवर ती करोनाविरोधी प्रतिपिंड तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. या लशीमुळे प्रतिकारशक्ती प्रणालीतील टी पेशींचीही निर्मिती होते. सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, टप्पा २ व ३ मधील महत्त्वाच्या चाचण्या करण्याची परवानगी सिरमला देण्यात आल्याचे…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
कुतूहल : पर्यावरणीय संतुलनाचा लगाम!
कुतूहल : पर्यावरणीय संतुलनाचा लगाम!
‘‘Earth has enough for everyone's needs, but not for everyone's greed!’’ महात्मा गांधींचे हे अजरामर वाक्य आजच्या जगासाठी अधिकच समयोचित झाले आहे. गरजेपुरती ऊर्जा वापरणे, बेजबाबदार उधळपट्टीच्या जीवनशैलीला आवर घालणे हे आता मानवाच्या जीवनसंघर्षांसाठी अटळ झाले आहे. औद्योगिक क्रांती, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यांचा वापर, वीजनिर्मिती आणि तिचा वापर यांसारख्या तंत्रज्ञानातील प्रगतीपासून सुरू झालेला विकासाचा आलेख विसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण अशा लाटांवर स्वार होऊन वाढतच राहिला. ऊर्जेच्या वाढत्या गरजेमुळे जगभरात…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी
‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी
वृत्तसंस्था, केप कॅनव्हरॉल/ अमेरिका अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे. मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे. ही कुपी उतरवण्यासाठी मेक्सिको आखाताची निवड करण्यात आली आहे, कारण फ्लोरिडातील…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:27
माध्यान्ह भोजनाआधी न्याहारी
माध्यान्ह भोजनाआधी न्याहारी
नवीन शैक्षणिक धोरणात तरतूद नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुदानित शाळांना यापुढे माध्यान्ह भोजनाआधी मुलांना न्याहारी पुरवण्यात येणार आहे. मुलांची आकलनशक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या वेळी न्याहारी आवश्यक आहे. त्यामुळे शाळांमध्ये माध्यान्ह भोजनाबरोबरच सकाळच्या वेळात न्याहारी देण्यात येणार आहे. मुले जर कुपोषित असतील तर ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाहीत. यात शारीरिक व मानसिक असे दोन्ही प्रकारचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्यदायी भोजन व प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक व समुदायाचा सहभाग असलेली शालेय…
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:26
मोहालीच्या INST संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया-विरहित पद्धती विकसित

मोहाली (पंजाब) इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित केले आहे. अ‍ॅस्पिरिन हे नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग आहे.

मोतीबिंदू विकार

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या भिंगाची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते.

नैसर्गिक भिंग हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नैसर्गिक भिंगाच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.
Читать полностью
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 07:25
● 126 वे घटनादुरुस्ती विधेयक

- लोकसभेत मांडले (9 डिसेंबर 2019
- लोकसभेत मंजूर झाले (10 डिसेंबर 2019)
- लोकसभा आणि  विधानसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी लागू असलेल्या आरक्षणाला दहा वष्रे मुदतवाढ देण्याची तरतूद असलेले 126 वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. अँग्लो इंडियन सदस्यांसाठी आरक्षित जागा मात्र रद्द करण्यात आल्या.
- संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दर दहा वर्षांने या आरक्षणाला मुदतवाढ दिली जाते. या दोन्ही घटकांसाठी लागू असलेल्या आरक्षणाची मुदत 25 जानेवारी 2020 रोजी संपत होती. 126व्या घटना दुरुस्तीनुसार 25 जानेवारी 2030 पर्यंत संसद व राज्य विधानसभांमधील आरक्षण लागू राहील.
- लोकसभेत अनुसूचित जातीसाठी 84 तर अनुसूचित जमातीकरिता 47 जागा राखीव आहेत. देशातील विधानसभांमध्ये 614 जागा अनुसूचित जाती तर 554 जागा या अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत.
- कलम 344: लोकसभा आणि राज्य विधानसभेत अनुसूचित जाती व जमाती आणि आंग्लो इंडियन समुदयासाठी राखीव जागांची तरतुद
- घटनादुरुस्तीने या कलमात बदल होईल.
- 25 जानेवारी 2020 रोजी आंग्लो इंडियन समुदयाचे हे आरक्षण समाप्त होईल.
- अनुसूचित जाती व जमाती समुदयाच्या आरक्षणाले 10 वर्षांची म्हणजेच 25 जानेवारी 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Читать полностью
MPSC PSI STI ASO ™ 4 Aug, 05:56
Репост из: शिक्षक भरती
https://youtu.be/qNpwhSbwatY
MPSC PSI STI ASO ™ 3 Aug, 18:42
🔝🍁 सर्वोत्तम Telegram चँनेल्स 🍁🔝
✿┅═══❁● ●❁═══┅✿

🟢 नौकरी 🔝 @NokariA2Z

🔴 इतिहास 🔝 @History4all

🟠 PDF Katta 🔝 @pdf_katta

⚫️ चालू घडामोडी 🔝
@Current_Notes_imp

🟠 G.kiran's (अंकगणित + बुद्धिमत्ता)
🔝@gkiran123

🔵 बुद्धिमत्ता 🔝@Ganit_Budhimatta

🟢 मॅजिक OF मॅथेमॅटिक्स 🔝@Nitinmahale

🔴 लक्ष्य चालू घडामोडी 🔝@Lakshyavedh

🟢 MPSC NOTES
🔝 @MPSC_NOTES_ANALYSIS

🟣 MISSION_PSI_STI_ASO
🔝 @Mission_PSI_STI_ASO

🟤 सामान्य विज्ञान 🔝@MPSCScienceSB

🔴 Advance Mpsc🔝@ADVANCEMPSC

🟣 चालू घडामोडी 🔝@estudykatta1

✿┅═══❁● ●❁═══┅✿

लॉकडाऊनच्या काळात तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील
⏰ 9pm to 8am ⏰

🙏 घरी रहा, सुरक्षित रहा 🙏
Читать полностью
MPSC PSI STI ASO ™ 3 Aug, 17:55
संपूर्ण राज्य कोरोनाशी लढण्यात व्यस्त असताना राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबाद मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे लाखो खाण कामगारांच्या आरोग्याशी निगडित महत्वाचा संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्थेने नुकतच नागपुरातील त्यांच्या कार्यालयाचा कारभार गुंडाळत अहमदाबादची वाट धरली आहे.


विदर्भ देशातील खाणकाम उद्योगाचा महत्वाचा केंद्र असल्यानेच तत्कालीन सरकारने 2002 मध्ये राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था नागपुरात असणे आवश्यक असल्याचे ओळखले होते. कर्नाटकातील कोलार मधून राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था नागपुरात स्थलांतरित केली होती. एवढेच नाही तर खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर संशोधन करून त्याबद्दल उपाय शोधण्यासाठी नागपुरात एक अद्ययावत प्रयोगशाळा ही उभारली गेली होती. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून खाणीमध्ये काम करणारे कामगार आणि खाणीलगत निवास करणारे नागरिक यांच्या आरोग्यावर तिथल्या ध्वनी, वायू, जल प्रदूषणाचे तसेच हवेतील धूलिकण आणि जमिनीतील कंपनाचे काय परिणाम होतात हे तपासण्याचे काम गेली अनेक वर्षे ही प्रयोगशाळा करत होती. त्यामुळे खाणी मध्ये काम करणारे आणि खाणीलगत राहणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्यासंदर्भात दर्जेदार संशोधन होऊन त्यावरील उपाय शोधले जात होते.


मात्र, 2019 मध्ये अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरविले. त्यांसदर्भात जुलै 2019 मध्येच केंद्रीय कैबिनेटमध्ये प्रस्ताव ही पारित करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता जेव्हा संपूर्ण देश कोरोना संदर्भातील लॉकडाऊनमध्ये अडकला. तेव्हा हळुवारपणे नागपुरातील वाडी परिसरातून या महत्वपूर्ण संशोधन संस्थेचा कार्यालय आणि अद्ययावत प्रयोगशाळा गुंडाळण्याचे काम सुरु झाले. प्रामुख्याने विदर्भात आणि मध्य भारतात असलेल्या खाण कामगारांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेत त्याबद्दलचे संशोधन अहमदाबाद किंवा बंगळुरूमध्ये बसून कसे करता येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातून ही संस्था गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना जाग येत आहे. खाण कामगारांचा जिल्हा आणि खाणीच्या उद्योगामुळे जिथल्या नागरिकांना अनेक समस्या भोगाव्या लागतात अशा चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था महाराष्ट्रातून बाहेर नेणे हे महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे म्हंटले आहे. 2019 मध्ये यासंदर्भात संसदेत आवाज उठवला होता. आता ही महाराष्ट्राच्या या संस्थेला परत मिळवण्यासाठी लढा देणार असल्याचे बाळू धानोरकर म्हणाले.


या पूर्वी ही महाराष्ट्रातील काही संस्था गुजरात आणि इतर राज्यात स्थलांतरित केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली काही दिवस आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करण्यापलीकडे फार काही झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच एक एक करून महाराष्ट्रातून इथल्या उद्योग आणि कामगारांसाठी महत्वाच्या संस्था इतर राज्यात नेल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
Читать полностью
MPSC PSI STI ASO ™ 3 Aug, 17:38
MPSC PSI STI ASO ™ 3 Aug, 17:38
एमपीएससी मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मार्गावर ठाम आहे असे वाटत आहे त्या साठी निविदा काढण्यात आली आहे..
MPSC PSI STI ASO ™ 3 Aug, 07:31
ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला वन शर्यत : हॅमिल्टन सातव्यांदा अजिंक्य
ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला वन शर्यत : हॅमिल्टन सातव्यांदा अजिंक्य
एपी, सिल्व्हरस्टोन अखेरची फेरी पूर्ण करायची असताना कारचा टायर पंक्चर होऊनही मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टन याने ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या जेतेपदावर नाव कोरले. त्याचे हे कारकिर्दीतील ८७वे तर ब्रिटिश ग्रां. प्रि.चे सातवे विजेतेपद ठरले. ५२ फे ऱ्यांच्या (लॅप) या शर्यतीत हॅमिल्टन आणि त्याचा सहकारी वाल्टेरी बोट्टास आघाडीवर होते. पण ५०व्या लॅपदरम्यान बोट्टासच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरून त्याची थेट ११व्या स्थानी घसरण झाली. अर्धा लॅप शिल्लक असताना हॅमिल्टनच्या कारचाही टायर…