#history_questions
#daily_question_series
que.1 : वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?
1⃣. लॉर्ड लिटन✅✅✅
2⃣. लॉर्ड रिपन
3⃣. लॉर्ड कर्झन
4⃣. लॉर्ड डफरीन
#history_questions
#daily_question_series
que.2 : 26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?
1⃣ मुंबई
2⃣ कोलकाता
3⃣ अलाहाबाद✅✅✅
4⃣ मद्रास
@MpscQuizzes
#economics_question
#daily_question_series
que.3 : भारतात दारिद्रयविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते ?
[STI_मुख्य_2011]
1⃣ निरपेक्ष दारिद्रय✅✅✅
2⃣ वाढीव दारिद्रय
3⃣ सापेक्ष दारिद्रय
4⃣ आत्यंतिक दारिद्रय
@MpscQuizzes
#economics_question
#daily_question_series
que.4 : गिनी चा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो ?
1⃣ उत्पन्नातील असमानता✅✅✅
2⃣ देशातील गरिबी अंतर
3⃣ देशातील बेरोजगारी
4⃣ बाल मृत्यूदर
@MpscQuizzes
#geography_questions
#daily_question_series
que.5 : खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे ?
[STI_मुख्य_2012]
1⃣ नाथसागर👉जायकवाडी👉गोदावरी
2⃣ यशवंतसागर👉उजनी👉भीमा✅✅✅
3⃣ शिवसागर👉कोयना
4⃣ सिंधुसागर👉 सिंधू आणि झेलम मधील दुआब
Join :- @MpscQuizzes