📌 महोत्सव,परिषद,समेलन:-
---------------------------------------------------
● व्याघ्रपरिषद २०१९:-
• व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे २८ जानेवारी रोजी नवी दिल्लीत उद्घाटन झाले. भारतात होणारी ही दुसरी व्याघ्रपरिषद आहे.
• केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन परिषद यांनी ही परिषद आयोजित केली आहे.
• उद्घाटक:-डॉ हर्षवर्धन ( केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री)
• २०१० मध्ये पिट्सबर्ग येथे झालेल्या परिषदेत, २०२० पर्यंत जगातील वाघांची संख्या दुपटीने वाढवण्याचा वचननामा स्वीकारण्यात आला होता.त्यावेळी भारतात वाघांची संख्या १४११ इतकी होती, २०१४
साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार ती २२२६ पर्यत पोहोचली. २०१४ ची परिषद भारतात आयोजित करण्यात आली होती.
● भारत पोलाद 2019:-
• भारत पोलाद 2019 प्रदर्शन आणि परिषद मुंबईत 22 ते 24 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आली होती
• उद्घाटक:-चौधरी बिरेंदर सिंग
• या परिषदेत 15 देशांमधल्या 250 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या
• 2018 च्या पहिल्या 11 महिन्यात पोलाद उत्पादनात जपानला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा कच्चा पोलादाचा उत्पादक देश ठरला आहे.
● सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव), २०१९:-
• जानेवारी २०१९ मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव),२०१९ चा प्रारंभ नवी दिल्ली येथून केला
• हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित केला आहे
• थीम:- 'इंधनाच्या संरक्षणाची जबाबदारी, सार्वजनिक सहभाग'
• देशातील तेल आणिनैसर्गिक वायू यांच्या सरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) सुरु केला आहे
• सक्षम २०१९ अंतर्गत एक व्यक्ती केंद्रित मोहीम राबविण्यात येणार आहे .लोकांचे आरोग्य व पर्यावरणीय संरक्षण यांच्या दृष्टीने पेट्रोलियम वापराबाबत जागृती करण्यात येणार आहे.