#economics_question
#daily_question_series
@MpscQuizzes
que.1 : खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी, उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतांनाही अद्भवू शकते ?
[राज्यसेवा_मुख्य_2014]
1⃣ घर्षण बेरोजगारी✅✅✅
2⃣ आवर्ती बेरोजगारी
3⃣ रचनात्मक बेरोजगारी
4⃣ वरीलपैकी कोणतेही नाही
@MpscQuizzes
#polity_questions #daily_question_series
que.2 : महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतीशी संबंधित खालील विधानावर विचार करा :
[ASO_मुख्य_2018]
अ. जर तो विधान सभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते.
ब. सभागृहातील कामकाज चालवण्यासाठी व त्याचे नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते
क. तो स्वत: कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो.
ड. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1⃣ अ ब क
2⃣ ब क ड
3⃣ अ क✅✅✅
4⃣ ब ड
#polity_questions
#daily_question_series
que.3 : _ या भारताच्या एकमेव महिला मुख्य निर्वाचन आयुक्त झालेल्या आहेत.
1⃣ फातिमा बीवी
2⃣ लीला सेठ
3⃣ व्ही एस रमादेवी✅✅✅
4⃣ यापैकी नाही
@MpscQuizzes
#history_questions
#daily_question_series
que.4 : __ विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला.
[STI_मुख्य_2013]
1⃣ कोलंबिया
2⃣ केंब्रिज✅✅✅
3⃣ मुंबई
4⃣ पुणे
#polity_questions
#daily_question_series
@MpscQuizzes
que.5 : खालीलपैकी कोणामध्ये लोकसभेची एकच जागा आहे ?
[राज्यसेवा_मुख्य_2018]
अ. मिझोरम - १✔️
ब. मेघालय - २❌
क. नागालँड - १✔️
ड. सिक्कीम - १✔️
इ. गोवा - २❌
फ. दादरा आणि नगर हवेली - १✔️
पर्यायी उत्तरे :-
1⃣ अ ब क ड इ
2⃣ अ क इ फ
3⃣ अ क ड फ✅✅✅
4⃣ अ ब क ड फ
==========×+×============
🎯 लोकसभेत केवळ ३ राज्यात १ जागा आहे
1. मिझोरम
2. नागालँड
3. सिक्कीम
🎯 दिल्ली वगळता सर्व केंद्र शासित प्रदेशात लोकसभेची १ जागा आहे.
दिल्ली- ७ जागा
Join :- @MpscQuizzes