#science_questions
#daily_question_series
@MpscQuizzes
que.1 : ब्लु- बेबी सिन्ड्रोम हा विकार पेयजलात कोणते मूलद्रव्य वाढल्यामुळे होतो?
1⃣नायट्रोजन✅✅✅
2⃣कॅल्शिअम क्षार
3⃣पोटॅशिअम क्षार
4⃣आयोडीन व कॅल्शिअम क्षार मिश्रण
@MpscQuizzes
#science_questions
#daily_question_series
que .2 : 'हॉर्न सिल्व्हर' म्हणून कोणते संयुग ओळखले जाते?
1⃣सिल्व्हर क्लोराईड✅✅✅
2⃣सिल्व्हर ब्रोमाईड
3⃣सिल्व्हर नायट्रेट
4⃣पोटॅशिअम सल्फेट
#science_questions
#daily_question_series
que.3 : 1 फॅरेड = ____ कुलोम
1⃣15700
2⃣96500✅✅✅
3⃣157000
4⃣965000
@MpscQuizzes
#polity_questions
#daily_question_series
que.4 : केंद्रशासित प्रदेशासाठी संसद कायदा करून उच्च न्यायालय स्थापन करू शकते.
ही तरतूद संविधानाच्या कितव्या कलमात आहे?
1⃣कलम 228
2⃣कलम 241✅✅✅
3⃣कलम 232
4⃣कलम 239 AA
#polity_questions
#daily_question_series
que.5 : .खालील विधानांचा विचार करा.
अ. महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीमध्ये 29 सदस्य असतात.
ब. महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती मध्ये विधानसभेचे 20 सदस्य असतात.
क. महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती मध्ये विधानपरिषदेचे 9 सदस्य असतात.
पर्याय
1⃣अ,ब,क योग्य
2⃣फक्त अ योग्य✅✅✅
(स्पष्टीकरण- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीतील सदस्य - 29
विधानसभेतील 23 सदस्य
विधानपरिषदेतील 06 सदस्य असतात.)
3⃣फक्त ब योग्य
4⃣वरीलपैकी सर्व अयोग्य
Join :- @MpscQuizzes