Репост из: MPSC मित्र
♻️ 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे ♻️
▪ ‘आर्थिक साक्षरता आठवडा 2020’ कोणाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक
▪ पाचवी ‘भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद’ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : लखनऊ
▪ कोणता देश जगातला द्वितीय क्रमांकाचा कच्च्या पोलादाचा उत्पादक देश ठरला आहे?
उत्तर : भारत
▪ कोणत्या शहरात द्वितीय ‘इंडिया इंटरनॅशनल सीफूड शो 2020’ आयोजित केला जाणार आहे?
उत्तर : कोची
▪ ‘स्त्री जननेंद्रिय विकृती विरोधात शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर : 6 फेब्रुवारी
▪ कोणत्या राज्य सरकारने ‘जनसेवक’ योजना लागू केली आहे?
उत्तर : कर्नाटक
▪ कोल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : प्रमोद अग्रवाल
▪ कोणत्या देशाने भारताला कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी भारतासह पहिलाच करार केला आहे?
उत्तर : रशिया
▪ “अंतःप्रज्ञा 2020” या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण तांत्रिक महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले?
उत्तर : तेलंगणा
▪ कोणत्या शहरात ‘उद्यानोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते?
उत्तर : नवी दिल्ली
--------------------------------------------------------