Репост из: MPSC मित्र
मध्यप्रदेशाचे राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य, जे मध्यप्रदेशात आहे, त्याला भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केले.
अधिसूचनेनुसार, अभयारण्याच्या सभोवताल असलेला शून्य ते दोन किलोमीटरपर्यंत पसरलेले क्षेत्र ‘इको-सेन्सेटिव्ह झोन’ असणार.
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवर आहे.
अभयारण्य चंबळ नदीलगत विंध्य पर्वतरांगपासून सुरू होते आणि यमुना नदीवर समाप्त होते.
हे अभयारण्य गंगेटिक डॉल्फिन आणि देशातल्या 75 टक्के घडियाल या मगरीच्या जातीचे घर आहे.