History By Sachin Gulig


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


चालू घडामोडीच्या Daily बातम्या, Updates आणि सरावासाठीचे प्रश्न यासाठी नवीन टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे...

तुम्ही जॉईन करा, मित्रांनाही सांगा.

https://t.me/CurrentwithSachinSir
https://t.me/CurrentwithSachinSir
href='' rel='nofollow'>




🚨UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात, त्यापैकी एक म्हणजे केरळच्या कोझीकोडची सारिका ऐके. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सारिकाची धडपड केवळ अभ्यासापुरती मर्यादित नव्हती. तर गंभीर आजाराशी लढा देऊन तिने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.

सारिका ही मूळची केरळमधील कोझिकोडची आहे. तिला सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. तिची फक्त तीन बोटं काम करतात आणि ती तिचा उजवा हात देखील वापरू शकत नाही. खूप त्रास सहन करूनही सारिकाने कधीच अभ्यास करणं सोडलं नाही. यावर मात करून सारिकाने आता आपले ध्येय गाठले आहे. सारिका फक्त 23 वर्षांची आहे, तिला या परीक्षेत 922 रँक मिळाला आहे.

याला म्हणतात जिद्द🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗




💁🏻‍♂ महर्षी धोंडो केशव कर्वे

🔴 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


📌18 एप्रिल 1858

💁🏻‍♂आधुनिक भारतात स्त्री शिक्षणाचा पाया
घालणारे थोर प्रणेते
समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना
जयंतीनिम्मित

🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुनून कल भी था आज भी है
माना कुछ उम्मीदें टूटी है लेकिन
कोशिशें आज भी जारी है
मंजिल पाने की!☝️

✦Good Morning Officers📚🚨




आपला विद्यार्थी IAS (कलेक्टर) होणे, हा शिक्षकासाठी खूप मोठा सन्मान असतो.
❤️❤️


Репост из: History By Sachin Gulig
✍🏻 कामगार संघटना

🔴 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है
लेकिन जिंदगी शायद उनकी होती है
जो बहुत कुछ खोकर भी
मुस्कुराना जानते है!😊

✦Good Morning Officers📚🚨




Fact

🟢 रिचर्ड टेम्पल ने न्यायमूर्ती रानडे यांना द मोस्ट डेंजरस मॅन असे म्हटले होते.

5k 0 45 2 74



FR-CSM-23-engl-160424.pdf
223.9Кб
UPSC 2023 अंतिम निकाल

🚨UPSC CSE TOP Rank ..

🟢 All India Topper

🔘2023 - आदित्य श्रीवास्तव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉join - @CurrentWithSachinSir


🚂 भारतीय रेल्वेचा इतिहास 🚂

🎂 Happy Birthday Indian Rail 🚂
👇🏻
🚋 https://youtu.be/MEtcdGfjxBE?si=3dCE-wBb9xBWgMKw

🚂 https://youtu.be/MEtcdGfjxBE

🚃🚋🚝🚄🚅🚈🚂🚆🚇🚊

आवडल्यास Share & Subscribe करा




💁‍♂ आजच्या दिवस इतिहासात

🚂 16 एप्रिल 1853 रोजी म्हणजे आजच्या दिवशी भारतातील सर्वात पहिली रेल्वे बोरीबंदर-ठाणे दरम्यान सुरू झाली होती.

🚂 धावलेली ही रेल्वे फक्त भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होय.

🚂 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नामुळे व अथक परिश्रमामुळे भारतीय रेल्वेचा शुभारंभ झाला.

भारतीय रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांच्या महान राष्ट्रकार्याला व भारतीय रेल्वेच्या निरंतर सेवेला सलाम!🫡

👉join -
@History4all

Показано 20 последних публикаций.