IITian's Cricket League (ICL)
दिनांक 25/12/2019; या दिवशी प्रथमच IITian's Academy Pune च्या वतीने क्रिकेट च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एकाच दिवसामध्ये खेळलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व प्रभागातील वेगवेगळ्या संघानी उस्फुर्त पणे सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद दिला.
या सर्व सामन्यातील काही लक्षवेधक घडामोडी खालीलप्रमाणे :
1. पहिल्याच सामन्यामध्ये सुपर ओव्हर चा थरार
2. एका चेंडु मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना batsman आणि bowler दोघांवर असणारा प्रचंड दबाव.
3. मोहित आणी योगेश यांची 50 धावांची भागीदारी
4. 6 ओव्हर च्या सामन्या मधील 84 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या
5. योगेश ची सलग 3 गडी बाद करून हॅट्रिक
6. मोहित आणि अक्षय यांची वैयक्तिक अर्धशतके
7. अक्षय चे एकाच ओव्हर मध्ये 4 षटकार मारून अतिशय वेगवान अर्धशतक
8. विजयी संघ : पश्चिम महाराष्ट्र
9. उपविजेता संघ : खान्देश वॉरियर्स
10. उत्कृष्ट खेळाडू : अक्षय चौधरी
11. मुख्य पंच म्हणून अडसूळ सर यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली.
12. समालोचन : संदीप दुबे सर, हर्षल, सुमित आणि इतर सहकारी.