२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने देशाची राज्यघटना म्हणून संविधानाचा स्वीकार केला. पुढे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून ते लागू करण्यात आले.
26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिवस असेही म्हणतात.