Репост из: Mission Police bharti ™
वर्ड ऑफ द ईयर', २०१९:-
----------------------------------
• ऑक्सफर्ड डिक्शनरी ने 'वर्ड ऑफ द ईयर', २०१९ म्हणून 'Climate Emergency' (हवामान आणीबाणी) या शब्दाची निवड केली.
• ऑक्सफर्डच्या कोट्यवधी इंग्रजी शब्दांच्या डेटाबेसमध्ये जमा आकडेवारीनुसार २०१८ पासून 'Climate Emergency' या शब्दाच्या वापरात शंभर पटीने वाढ झाली आहे.
• आत्ताच्या स्थितीमध्ये यावेळी, कोणत्याही देशामध्ये जास्तीत जास्त हालचाली आणि निदर्शने चालू असतील तर ते 'हवामान बदल' या विषयावर आहेत. भारत ते फ्रान्स, ऑस्ट्रेलिया ते अमेरिकेपर्यंत सर्वत्र हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याच कारणामुळे ऑक्सफर्ड डिक्शनरी ने 'वर्ड ऑफ द ईयर', २०१९ म्हणून 'Climate Emergency' (हवामान आणीबाणी) या शब्दाची निवड केली.
• ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी एक नवीन शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडते तो शब्द वर्षभरात खूप वेळा वापरला गेलेला असेल व त्या शब्दाला सामाजिक अर्थही असेल.
• सध्या विविध देशामध्ये हवामान बदलाविषयी अनेक निदर्शने केली जात आहेत. त्यापैकी 16 वर्षाची स्वीडन मुलगी ग्रेटा थनबर्ग हिचा झालेला उद्य. तिने ऑगस्ट २०१७ मध्ये स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केल होत. त्यानंतर तिने प्रत्येक शुक्रवारी सतत आंदोलन केली आहे. ग्रेटाच्या या आंदोलनाला Friday For The Futuer अस नाव मिळाल. युरोप मध्ये तिने अनेक देशांमध्ये चळवळीचे नेतृत्व केले. इतकेच नव्हे तर तिने संयुक्त राष्ट्र संघात भाषणही केले आणि पर्यावरण-प्रदूषित करण्यासाठी अमेरिका-चीन सारख्या बड्या देशांवर ठपका ठेवला.
• हवामान बदलास आणीबाणी घोषित करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
• २०१८ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरी ने टोक्ज़िक २०१७ मध्ये यूथक्वेक, तर २०१६ मध्ये पोस्ट ट्रूथ या शब्दांची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते.
• ऑक्सफर्ड डिक्शनरी २०१७ पासून हिंदीत ही 'वर्ड ऑफ द ईयर' शब्दाची निवड करते २०१७ मध्ये आधार तर २०१८ मध्ये नारीशक्ती हे हिंदी शब्द 'वर्ड ऑफ द ईयर' ठरले होते.
••••••••••••••••••••••••••••••••••
महत्वाचे लक्षात ठेवण्यासाठी:-
वर्ड ऑफ द ईयर(ऑक्सफर्ड डिक्शनरी):-
• २०१९ :- 'Climate Emergency' (हवामान आणीबाणी)
• २०१८:- टोक्ज़िक
• २०१७ :- यूथक्वेक
• २०१६ :-पोस्ट ट्रूथ
✅ ग्रेटा थनबर्ग:-
• स्वीडन,
• १६ वर्षीय आंदोलनकर्ती
• Friday For The Futuer
• ब्रिटन:- हवामान बदलास आणीबाणी घोषित करणारा जगातील पहिला देश .
✅ वर्ड ऑफ द ईयर (हिंदी):-
• २०१८:- नारीशक्ती
• २०१७:- आधार