Marathi Corner


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


महाराष्ट्रातील सर्व शाळांना येत्या 02 मे पासुन सुट्टी लागेल आणि 15 जुन पासुन नविन शैक्षणिक सत्र सुरु होईल💐





7k 0 28 6 12





RTE_Admission_process_instruction_24.pdf
805.1Кб
RTE_Admission_process_instruction_24.pdf


श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🙏🚩🚩


🚸 RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील 🥺



17k 0 49 17 22

RTE Admission ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत... थोड्याच वेळात संपूर्ण व्हिडिओ येईल.


पोलीस भरती ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी दोन दिवस मुदत वाढ मिळाली.... फॉर्म भरण्यास कोणती मुदतवाढ नाही

17/04/2024 शेवटची तारीख.

19k 0 6 28 36





पोलीस भरती अर्ज लवकर भरून घ्या... काही तास शिल्लक 👇👇👇
https://youtu.be/RpIGbdbfAqg?si=0G-qIK5LJfqcDBMj




🎓 MHT - CET Admit Card Download link
👇👇👇👇
https://cetcell.mahacet.org/


फॉलो करा मराठी कॉर्नर व्हाट्सअप चॅनेल : 👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10


भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

22.7k 0 13 26 281




Показано 20 последних публикаций.