★मेगाभरती★

@megabharti Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

◆राज्यसेवा आणि PSI/STO/ASO
मार्गदर्शन
◆दररोज प्रत्येक विषयावर सराव प्रश्न
◆विषयवार घटकनिहाय नोट्स
◆महत्वाच्या चालू घडामोडी
◆नवीन जाहिराती,सूचना व इतर माहिती

Visit our Official Website
www.MegaBharti.com
जॉईन:- @sprdhamitra
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
Образование
Добавлен в индекс
23.09.2019 06:54
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
64 482
подписчиков
~3.2k
охват 1 публикации
~54.2k
дневной охват
~24
постов / день
5%
ERR %
38.06
индекс цитирования
Репосты и упоминания канала
207 упоминаний канала
0 упоминаний публикаций
154 репостов
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
eMpsc360
🏚️Pune Rooms🏚️
THE SHREE ACADEMY
THE SHREE ACADEMY
MPSC PSI STI ASO ™
eMpsc360
eMpsc360
Mission Naukri1
eMpsc360
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
eMpsc360
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
🏚️Pune Rooms🏚️
eMpsc360
Каналы, которые цитирует @megabharti
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
eMpsc360
Megabharti
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
Sk deolankar
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
Megabharti
Sk deolankar
Kaun Banega Brilliant
eMpsc360
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
📚 स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे 𝐓𝐨𝐩𝐦𝐨𝐬𝐭 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 आजच 𝐉𝐨𝐢𝐧 करा.👇👇👇👇👇👇👇👇

💎 @ChaluGhadamodiMPSC

💎 @RajyasevaSTI

💎 @Tricks_Mpsc_Tricks

💎 @TOPPER9

💎 @Study_Officer707

💎 @MissionMPSC

💎 @NCERTeBOOK

💎 @eLakshyvedh

💎 @TargetEacademy

💎 @Megabharti

💎 @GovernmentSCHEME

📌 वरील सर्व चॅनेल 𝐉𝐨𝐢𝐧 करा आणि 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करा.
Hello Learners,

The wait is over now. Click on the link below and watch the session!

Toppers' संवाद I कष्ट आणि सातत्याचे यश- तालुका कृषि अधिकारी चंद्रशेखर ची यशस्वी कहाणी I TAO I

MPSC च्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी पदावर निवड झालेल्या चंद्रशेखर भोगे यांच्याशी संवाद साधत आहेत प्रेमराज चव्हाण सर..
एका सामान्य कुटूंबातून पुढे येऊन , क्लार्क चा मुलगा ते तालुका कृषी अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...

https://youtu.be/jPyVi8G8caY
Читать полностью
Attached file
#Current

🔸वित्तीय स्थिरता अहवाल.. RBI

✍By Abhijit Rathod Sir

हा अहवाल म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा दर्शक असतो.

@Megabharti
@eMpsc360
Attached file
Attached file
Attached file
📚अभिनव 'समग्र चालू घडामोडी' (23 वी आवृत्ती - जुलै 2020) ची प्रमुख वैशिष्ट्ये :
📌 यातील घडामोडींचा कालावधी : 1 मार्च ते 20 जून 2020.
📌 मानवासहित यान पाठवणारी स्पेसएक्स ही पहिली खासगी कंपनी, Corana updates, निसर्ग व ॲम्फान चक्रीवादळे, भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी, सुशांत सिंग राजपूत,इरफान खान,ऋषी कपूर या प्रसिद्ध अभिनेत्यांचे निधन अशा महत्वपूर्ण व अद्ययावत घडामोडींचा समावेश.
📌 प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण व बहुविधानात्मक बहुपर्यायी सराव प्रश्नांचा स्पष्टीकरणांसह समावेश.
📌 अधिप्रमाणित संकेतस्थळे व लोकप्रिय वृत्तपत्रांचा वापर.
📌 किंमत : 120 ₹.
📌 आगामी राज्यसेवा पूर्व,दुय्यम सेवा गट-ब पूर्व आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
Читать полностью
Attached file
संयुक्त पूर्व परीक्षेला आता जवळपास 60 दिवस शिल्लक राहिले आहेत, येत्या काळात अत्यंत नेमका तसेच Result Oriented अभ्यास करण्याची गरज लक्षात घेऊन आपण Special संयुक्त पूर्व परीक्षेला समोर ठेऊन *विज्ञान* विषयाची *combine focus Batch* Online Batch सुरू करत आहोत.
तुम्ही या व मित्रांना सुद्धा सांगा.
*100%* फायदा होईल.
*दिनांक: 11‌ August 2020*
*वार*: *मंगळवार*
*वेळ: सा : 5 pm*
*प्रवेश प्रक्रिया सुरू आहे
संपर्क : 7875329274/ 8766992459

*अशोक पवार*
Читать полностью
स्टाफ सेलेक्शन कमिशनचे वेळापत्रक जाहीर...
Attached file
... Combine (पूर्व) व CSAT साठी अत्यंत उपयुक्त..
.. लवकरच सर्वत्र उपलब्ध.. 👍👍

➖➖💐💐🌺🌺🌺💐💐➖➖
➖➖➖➖🌺🌺🌺➖➖➖

MPSC- CSAT / PSI /STI/ ASO
AMVI / वनसेवा व इतर परीक्षांसाठी
~~~~~~~~~~~~~~~~~
ज्ञानदीप अकॅडमी , पुणे प्रकाशित

" बुद्धिमत्ता चाचणी "
=================
(V & NV Reasoning)

लेखक : G. Kiran
Ex. Custom Officer,
Ex. Dy. C. E. O.
D. D. R

========================
मूळकिंमत: ₹ 420/- (pages 600)
========================

✅➖ ◆ सर्वत्र उपलब्ध ◆ ➖✅

➖🌺🌺🌺➖
Читать полностью
Attached file
➖➖➖◆🌺🌺🌺◆➖➖➖
" ज्ञानदीप अकॅडमी " प्रकाशित

"CSAT (प्रश्नपत्रिका विश्लेषण)"
● 2013 ते 2019 ●
("खरे-खोटे" प्रकरणाचा समावेश)

लेखक : G.Kiran
Ex. Customs Officer
Ex. Dy. CEO
D. D. R. =======================
मूळ किंमत : 220/--(336 Pages)
=======================
खास सवलतीत सर्वत्र उपलब्ध..

➖➖◆🌺🌺🌺◆➖➖
Читать полностью
Attached file
राष्ट्रीय हातमाग दिन: 7 ऑगस्ट

🔸7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा करीत आहे. हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित सगळ्या लोकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिला आहे.

🔸सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोविड-19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला. या निमित्ताने आणि नागरिकांमध्ये हातमाग विणकामातील कारागिरीबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी हातमाग विणकाम करणार्‍या समाजासाठी सोशल मिडिया मोहिमेचे नियोजन केले आहे.

🔸अभूतपूर्व कोविड-19 महामारी आणि प्रदर्शन, मेळावा इत्यादी पारंपरिक विपणन कार्यक्रम आयोजित करण्यात असमर्थतेच्या पार्श्वभूमीवर, सरकार विणकर आणि हातमाग उत्पादकांना ऑनलाइन विपणन संधी उपलब्ध करुन देत आहे. “आत्मनिर्भर भारत” साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकून हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद आभासी मेळावा आयोजित करत आहे. इंडियन टेक्सटाईल सोर्सिंग फेअर 7, 10 आणि 11 ऑगस्टला खुले असणार.

पार्श्वभूमी

🔸हातमाग क्षेत्र हे देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातल्या उदरनिर्वाहाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे कारण 70 टक्क्यांहून अधिक विणकर आणि संबंधित कामगार या महिला आहेत.

🔸1905 साली याच तारखेला सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ 7 ऑगस्टची राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवड झाली. हातमाग उद्योगाबाबत आणि सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे.

🔸पहिला राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केला होता. या दिवशी हातमाग विणकाम करणार्‍या समुदायाचा गौरव केला जातो आणि या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये या क्षेत्रातल्या योगदानावर प्रकाश टाकला जातो.
Читать полностью
◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (आरएसके)चे उद्घाटन केले.

◾️महात्मा गांधी यांना समर्पित राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची सर्वात पहिली घोषणा पंतप्रधान मोदी यांनी १० एप्रिल २०१७ रोजी गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केली होती.

◾️आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करून दिली.

◾️“भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत.

◾️याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात.”

◾️ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.

------------------------------------------------------------------
✍ ᴍᴘꜱᴄ_ᴀᴅʜɪᴋᴀʀɪ
Читать полностью
📚 स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉपमोस्ट टेलिग्राम चॅनेल आजच जॉइन करा.👇👇👇👇👇👇👇👇

💎 @GovernmentSCHEME

💎 @ChaluGhadamodiMPSC

💎 @RajyasevaSTI

💎 @Tricks_Mpsc_Tricks

💎 @TOPPER9

💎 @Study_Officer707

💎 @MissionMPSC

💎 @NCERTeBOOK

💎 @eLakshyvedh

💎 @TargetEacademy

💎 @Megabharti

📌 वरील सर्व चॅनेल Join करा आणि शेअर करा.
Hello Learners,

The wait is over now. Click on the link below and watch the session!

Toppers' संवाद I शांत, संयम आणि चिकाटीची कहाणी- प्रवास स्नेहाच्या यशाचा I Sneha Patil I AMVI I MPSC

Toppers संवाद च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत स्नेहा पाटील (AMVI) यांच्या संयम, जिद्द आणि चिकाटीची कहाणी...कठीण काळात अढळ राहत संयमाने त्यांनी मिळविलेले यश...त्यांच्याशी संवाद साधत आहेत प्रेमराज चव्हाण सर

https://youtu.be/BFCHisl40jw
Читать полностью
Attached file