Репост из: TOPPER9 चालू घडामोडी
images-13.jpg
★ व्यक्ती विशेष :-
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
★निलकंठ भानू प्रकाश★
★ ह्युमन कॅल्क्युलेटर जगातील सर्वात वेगवान मानवी गणकयंत्र★
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• भारताचा नीलकंठ भानू प्रकाश याने ' जगातील सर्वात वेगवान मानवी गणकयंत्र ' हा किताब पटकावला .
• माईंड स्पोर्ट ऑलिंपियाड ( लंडन ) या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले . -1997 सालापासून या स्पर्धा होतात , तेव्हापासून हे पदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला .
• BBC - उसेन बोल्ट जसा धावण्यात आहे तसा नीलकंठ भानू प्रकाश गणितात आहे .
👨💻माहिती संकलन :- Amar chavan