Репост из: TOPPER9 चालू घडामोडी
🔸 मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने केली. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी अशीच घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
🔸 "अ प्रॉमिस्ड लँड"/ A Promised Land
- माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नवीन पुस्तक.
🔸 जागतिक मनुष्यबळ निर्देशांक
- १७४ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ११६ वा
- शिक्षण व आरोग्याच्या सद्यस्थितीच्या आधारे काढला जातो.
🔸 "बिली जीन किंग"
- १२ एकेरी, १६ दुहेरी, ११ मिश्र दुहेरी अशा ग्रँडस्लॅम स्पर्धा विजेत्या अमेरिकन टेनिसपटू(वय ७६)
- पहिल्या महिला ज्यांचे नाव टेनिस स्पर्धेस देण्यात आले. " फेड कप टेनिस स्पर्धा".
🔸 शास्त्रज्ञांना शुक्राच्या वातावरणात "फॉस्फाईन" वायूचे कण सापडले
- फॉस्फरसचा एक अणू आणि हायड्रोजनचे तीन अणू यांपासून फॉस्फाईनचा एक अणू तयार होतो
🔸 वैभव समिट(VAIBHAV)
- Vaishwik Bharatiya Vaigyanik Summit.
- प्रधानमंत्री मोदी २ ऑक्टोबरला उद्घाटन करणार आहेत! ५५०० पेक्षा जास्त वैज्ञानिक व ५०० विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी होणार आहेत.
🔸 गिलगिट-बाल्टिस्तान
- भारताचा पाकव्याप्त काश्मिर प्रदेश
२००९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी या प्रदेशास मर्यादित स्वायत्तता देऊन त्याचे नामकरण उत्तेरेकडील प्रदेश ऐवजी गिलगिट-बाल्टिस्तान असे केले होते.
- आता या प्रदेशास संपूर्णपणे पाकिस्तानच्या इतर प्रांताप्रमाणे दर्जा देण्याची घोषणा केली असून इतर राज्यांप्रमाणे हेही पाकिस्तानचे एक स्वतंत्र राज्य मानले जाईल.
- याच प्रदेशातून CPEC(चीन पाक आर्थिक कॉरिडॉर)चा महामार्ग जात आहे.
🔸 १८ सप्टेंबर- जागतिक बांबू दिवस
- २००९ पासून साजरा करण्यात येतो
🔸 हरसिमरत कौर बादल
- शिरोमणी अकाली दलाच्या खासदार व केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री यांनी केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषीविषयक विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- यापूर्वी NDA मधून तेलुगु देसम व शिवसेना हे पक्ष बाहेर पडले आहेत.
- विधेयके- १. शेती उत्पादन व्यापार आणि वाणिज्य(प्रोत्साहन आणि साह्य) विधेयक २०२०. २. शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) हमीभाव करार आणि कृषी सेवा विधेयक. ३. अत्यावश्यक सुविधा (सुधारणा) विधेयक २०२०.