Репост из: TOPPER9 चालू घडामोडी
पश्चिम बंगाल मध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही.
त्यामुळे एखादा उमेदवाराचा विधानसभा निवडणूक पराभव झाल्यास विधानपरिषदे वर निवडून येऊन मुख्यमंत्री / मंत्री बनता येणाचा मार्ग नाही.
त्यामुळे मुख्यमंत्री / मंत्री पदी विराजमान होण्यासाठी उमेदवाराला विधानसभा मतदारसंघातुनच निवडून यावे लागते.
समाजा एखाद्या पक्षाला बहुमत असणार आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर निवडून आल्या नसल्यास सदर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतो. व सहा महिन्यात एखादा विधानसभा मतदारसंघातुन निवडुन यावे लागेल.
या साठी त्या मतदारसंघातील आधी निवडून आलेल्या उमेदवाराला राजीनामा द्यावा लागेल.