Mission Naukri1

@missionnaukri1 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🚨राज्यसेवा PSI./STI./ASO. मेगाभरती आणी इतर स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन
🚨विविध विषयाच्या नोट्स ,
मराठी,ENGLISH ग्रामर
🚨नविन जाहीराती विषय सुचना व इतर
@ आपल्या सुचना ईथे @NAUKRI1 contact कळवा.
https://missionnaukrialert.blogspot.com
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
01.12.2019 19:39
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
46 677
подписчиков
~3.9k
охват 1 публикации
~66.2k
дневной охват
~34
постов / день
8.3%
ERR %
100.31
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1487 упоминаний канала
0 упоминаний публикаций
101 репостов
Mpsc Career katta 2020
NCERT e BOOK
Combine Exam-2020
Combine Exam-2020
UPSC-MPSC PDF
MPSC-UPSC Katta
Test Series- 2020-21
K'Sagar Publications
Combine Exam-2020
Combine Exam-2020
Combine Exam-2020
Advance Mpsc™
Study bird🐦
MPSC PSI STI ASO ™
NCERT e BOOK
NCERT e BOOK
💫 SB Academy 💫
Каналы, которые цитирует @missionnaukri1
📚Mission_PSI_STI_ASO📚
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
MPSC CRACKERS 2019 - 2020
MPSC CRACKERS 2019 - 2020
MPSC CRACKERS 2019 - 2020
MPSC CRACKERS 2019 - 2020
MPSC CRACKERS 2019 - 2020
MPSC CRACKERS 2019 - 2020
📚Mission_PSI_STI_ASO📚
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
📚Mission_PSI_STI_ASO📚
Combine Exam-2020
📚Mission_PSI_STI_ASO📚
Sk deolankar
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
🎯 History By Sachin Gulig
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
Combine Exam-2020
Combine Exam-2020
📚Mission_PSI_STI_ASO📚
📚Mission_PSI_STI_ASO📚
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Mission Naukri1 4 Aug, 08:54
Репост из: Mission Naukri1
🔴 महाराष्ट्र पोलीस भरतीचे सराव पेपर व मागील सर्व प्रश्नपत्रिका आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात आले आहेत..

🔥12,538 पदाची भरती होणार आहे 🔥

🏆 टिप: महाराष्ट्र पोलिस भरतीची संपूर्ण तयारी आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुपवर करून घेण्यात येईल.धन्यवाद....
Mission Naukri1 4 Aug, 08:53
◆ग्रहाचे नाव – बूध

● सूर्यापासुन चे अंतर – 5.79
● परिवलन काळ – 59
● परिभ्रमन काळ – 88 दिवस

● इतर वैशिष्टे –
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव – शुक्र

● सूर्यापासुन चे अंतर – 10.82
● परिवलन काळ – 243 दिवस
● परिभ्रमन काळ – 224.7 दिवस
● इतर वैशिष्टे –
सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव – पृथ्वी

● सूर्यापासुन चे अंतर – 14.96
● परिवलन काळ – 23.56 तास
● परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस

● इतर वैशिष्टे –
सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव – मंगळ

● सूर्यापासुन चे अंतर – 22.9
● परिवलन काळ – 24.37 तास
● परिभ्रमन काळ – 687

● इतर वैशिष्टे –
शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

5. ग्रहाचे नाव – गुरु

●सूर्यापासुन चे अंतर – 77.86
●परिवलन काळ – 9.50 तास
●परिभ्रमन काळ – 11.86 वर्षे

इतर वैशिष्टे –
सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

6. ग्रहाचे नाव – शनि

●सूर्यापासुन चे अंतर – 142.6
●परिवलन काळ – 10.14 तास
●परिभ्रमन काळ – 29 1/2 वर्ष
●इतर वैशिष्टे –

सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

जॉईन करा:-@Mission_PSI_STI_ASO
Читать полностью
Mission Naukri1 4 Aug, 08:34
Attached file
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: Mission Naukri1
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: 🎯 History By Sachin Gulig
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: 🎯 History By Sachin Gulig
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: 🎯 History By Sachin Gulig
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: 🎯 History By Sachin Gulig
Mission Naukri1 4 Aug, 07:54
Репост из: 🎯 History By Sachin Gulig
Mission Naukri1 4 Aug, 06:51
Mission Naukri1 4 Aug, 06:37
Attached file
Mission Naukri1 4 Aug, 06:36
🔰भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. १४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 
समुद्री पूल आहे. २०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने देखरेख केलेला हा पूल आहे. 
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. २४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 
कांडरौर गावात हा पूल आहे. 
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. १९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल. 
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. 
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.
Читать полностью
Mission Naukri1 4 Aug, 06:32
🔰*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समित्या*🔰

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते देशातील एकमेव व्यक्ती होते.

🔰*कोणत्या समितीचे अध्यक्ष* : २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे (Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔰*पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते* :

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🎯जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🎯देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🎯मात्र नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.
Читать полностью
Mission Naukri1 4 Aug, 06:29
Attached file
Mission Naukri1 4 Aug, 06:23
🔳 जागतिक अन्न पुरस्कार 2020

📌 भारतीय-अमेरिकन मृदा शास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना ११ जून रोजी जागतिक अन्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे.
- डॉ. रतन लाल यांना हा पुरस्कार नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि हवामानातील बदल कमी करणाऱ्या खाद्यपदार्थाच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आला आहे.
- हा पुरस्कार विजेते ते आठवे भारतीय ठरले आहेत.
- भारतीय भात आणि पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रक्रिया तातडीने थांबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
- त्यांनी मृदा संवर्धनासाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा ५०० दशलक्ष पेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला आहे.

● डॉ.रतन लाल

- जन्म : ५ सप्टेंबर १९४४) (कर्याल, पश्चिम पंजाब-सध्या पाकिस्तान)
- शिक्षण : Bsc Agr (१९६३ पंजाब कृषी विद्यापीठ), Msc (Soils) (१९६५-भारतीय कृषी संशोधन संस्था), PhD (Soils) (१९६८- ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी)
- ते सध्या ओहियो राज्य विद्यापीठातील अन्न, कृषी आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
- ओहियो विद्यापीठातील 'कार्बन मॅनेजमेंट अँड सिक्वेस्ट्रेशन सेंटर'चे संस्थापक तसेच संचालक आहेत.
- त्यांनी नायजेरियातील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय संस्था येथे संशोधन सुरू केले.
- २००७ मध्ये IPCC ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळी रतन लाल IPCC चा भाग होते

पुरस्काराबद्दल

- सुरुवात: १९८७
- पुरस्कार देणारी संस्था : वर्ल्ड फूड प्राईझ फाऊन्डेशन, आयोवा
- स्वरूप-२.५ लाख अमेरिकन डॉलर
- कृषी क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो.

मागील वर्षीचे विजेते

- २०१९ सायमन ग्रूट (नेदरलँड)
- नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग (हरित क्रांतीचे जनक) यांनी या पुरस्काराची निर्मिती केली.
- पहिले विजेते : एम.एस.स्वामिनाथन (१९८७)

पुरस्कार मिळवणारे भारतीय

- एम. एस. स्वामिनाथन (१९८७)
- वर्गीज कुरियन (१९८९)
- गुरुदेव खुश (१९९६)
- बी. आर. बारवाले (१९९८)
- सुरिंदर के. वासल (२०००)
- मोडदुगु विजय गुप्ता (२००५)
- संजय राजाराम (२०१४)
- रतनलाल (२०२०)
Читать полностью
Mission Naukri1 4 Aug, 06:21
लोकसंख्या धोरण इ.स. २०००

लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

🔳पार्श्वभूमी

इ.स.१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

🔳महत्त्वाची उद्दिष्टे

अल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे

मध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे

दीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे

शिफारशी

१४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.

शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.

जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.

दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.

१८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.

माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.

८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.

जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.

ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.

पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.

आई वडिलांनी आपल्या पाल्यावर वयक्तिक लक्ष द्यावे
Читать полностью
Mission Naukri1 4 Aug, 06:14
Attached file
Mission Naukri1 4 Aug, 06:14
Репост из: MPSC CRACKERS 2019 - 2020
Mission Naukri1 4 Aug, 06:14
Репост из: MPSC CRACKERS 2019 - 2020
Mission Naukri1 4 Aug, 06:14
Репост из: MPSC CRACKERS 2019 - 2020