MPSC-UPSC Katta

@MPSC_UPSC_Katta Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ 
ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs. 
➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs
➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs 
➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs
➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs
➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs
➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ
➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ
➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs 
➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : @Ni3_Ahirrao
➥ ✆ Helpline : @Contact_mukatta_bot
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
20.10.2019 17:13
реклама
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
33 650
подписчиков
~2k
охват 1 публикации
~66.5k
дневной охват
~38
постов / день
6%
ERR %
46.68
индекс цитирования
Репосты и упоминания канала
3862 упоминаний канала
0 упоминаний публикаций
321 репостов
K'Sagar Publications
K'Sagar Publications
UPSC-MPSC PDF
K'Sagar Publications
Test Series- 2020-21
UPSC-MPSC PDF
UPSC-MPSC PDF
Test Series- 2020-21
UPSC-MPSC PDF
Test Series- 2020-21
Test Series- 2020-21
UPSC-MPSC PDF
Test Series- 2020-21
Test Series- 2020-21
Test Series- 2020-21
Test Series- 2020-21
MPSC LIVE
MPSC LIVE
Каналы, которые цитирует @MPSC_UPSC_Katta
MPSC 2019-2020
K'Sagar Publications
Question Papers
🚨TARGET-E-ACADEMY🚨
K'Sagar Publications
SAIMkattaBookWorld
SAIMkattaBookWorld
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
Dr_Aniruddha_Official
K'Sagar Publications
Dr_Aniruddha_Official
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC-UPSC Katta 19 Sep, 10:32
Mpsc चे मागील १० वर्षातले analysis.
MPSC-UPSC Katta 19 Sep, 09:31
Meme by : मयूर सर 🤣😂😂😂पुढच्या वेळेस राज्यात प्रथम...😂
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:50
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:50
अनेक विद्यार्थी मित्रांच्या सुचना लक्षात घेऊन...

आपण हा लोगो आता कायमस्वरूपी ठेवणार आहोत...

हा लोगो कोणालाही वैयक्तीक कारणासाठी वापरता येणार नाही असे आढळून आल्यास कायदेशीर करवाई केली जाईल....

कायदेशीर सहायक : विनोद शिंदे, पुणे
जिल्हा न्यायालय, पुणे अंतर्गत नोंदणी🙏
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
चर्चित व्यक्ती :-
अनिल धस्माना :-
....................................................................

• रिसर्च अँड अॅ्नलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे.
• धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील. अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत.
• पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल धस्माना यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन बरोबर अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे. तिथे चीनच्या सर्व सैन्य हालचालींची माहिती ठेवण्यात NTRO महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असणारे अनिल धस्माना यांनी १९९३ साली ‘रॉ’ मध्ये काम सुरु केले. ‘रॉ’ कडे भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी आहे.
Читать полностью
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
💠💠वाढदिवसानिमित्त मोदींनी या पाच गोष्टींची यादीच दिली.💠💠

🅾पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 70 वा वाढदिवस साजरा केला.वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्री मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच गिफ्ट म्हणून आपल्याला काय हवे आहे हे ही सांगितलं आहे.

🅾असं म्हणत पाच गोष्टींची यादीच दिली आहे. ती यादी पुढीलप्रमाण.
◾️मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने घाला
◾️सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा. ◾️दोन फूट अंतर हे कायम लक्षात ठेवा
◾️गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
◾️रोगप्रतिकारशक्ती वाढवा
◾️आपल्या पृथ्वीला अधिक सशक्त बनवा
Читать полностью
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
MPSC-UPSC Katta 19 Sep, 08:41
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 07:26
Репост из: MPSC 2019-2020
MPSC-UPSC Katta 19 Sep, 07:04
🛑 सुनीता विल्यम्स 🛑

🔶भारतीय अंतराळवीर🔶
जन्मदिन - १९ सप्टेंबर १९६५

🔺सुनीता विल्यम्स ही (मुळ भारतीय) अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहे. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.

🔺सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडीलभारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती.

🔺शिक्षण
नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७. एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

🔺नासा कारकीर्द
सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाॅक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.
Читать полностью
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:31
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:31
*अनेक टेस्ट सिरिज बाजारात उपलबध असतील ही पण बाजारीकरणाच्या पलीकडे निव्वळ एक मैत्री जपत परीक्षा, परीक्षेचे अभ्यासक्रम, स्वरुप आणि त्यातील बारकावे समजून घेत समजून सांगणारी अनुभवी मित्रांनी मित्रांसाठी अनुभवातून बनवलेली एकमेव MPSC UPSC Katta आयोजित स्वयं-अध्ययनासाठी एक दर्जेदार सहकारी असलेली अनेकांच्या ज्ञानकोषात भर घालणारी महाराष्ट्रभर प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असलेली PSI-STI-ASO गट "ब" संयुक्त पूर्व परीक्षा पोस्टल टेस्ट सिरीज 2020...*👍😊

📌 एकूण 7 टेस्ट :- उत्तरपत्रिका + प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका + विश्लेषण (स्पष्टीकरणे) - या स्वरुपात
एकूण 7 टेस्ट स्पष्टीकरणासहित
📌 माफक शुल्क ₹ 499/- (पोस्टल चार्जेस नाही) मध्ये घरपोच मिळतील.

📌 काही विचार करू नका टेस्ट सिरीज बद्दल अधिक माहितीसाठी खालील नंबरला Whatsapp करा किंवा लिंकला क्लिक करा...👇👇👇

https://wa.me/c/918551975985
Читать полностью
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:08
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:08
के'सागरची नवीन वेबसाईट...
आता कोणत्याही प्रकाशनाची व लेखकांची पुस्तके घरबसल्या मागवा एका क्लिक वर....

पुस्तके खरेदी करण्यासाठी भेट द्या...
👇👇
www.ksagaronline.com
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:08
महाराष्ट्रातील पंचायतराज
- प्रा. व्ही. बी. पाटील

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा...
PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षा
महाराष्ट्र गट क पूर्व व मुख्य परीक्षा

तद्वतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!👇👇
www.ksagar.com
www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
Читать полностью
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:07
Attached file
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:07
🔰 राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत 🔰

📌 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत

🔘 बाजारभावला मोजले जाते

🔘 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर

🔘 प्रत्यक्ष पद्धत आहे

📌 उत्पन्न पद्धत

🔘 घटक किंमती ला मोजले जाते

🔘 सेवा क्षेत्र साठी वापर

🔘 अप्रत्यक्ष पद्धत आहे

📌 खर्च पद्धत

🔘 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी

🔘 ग्रामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते
MPSC-UPSC Katta 19 Sep, 06:06
Attached file