Репост из: Mpsc Trickss
एका ओळीत सारांश, 23 जुलै 2020
◆●◆संरक्षण◆●◆
15 जुलै रोजी ओडिशामध्ये संरक्षण संशोधन व विकास संघटनाने (DRDO) उड्डाण चाचण्या पार पाडल्या ते रणगाडा-भेदी गाईडेड क्षेपणास्त्र – ध्रुवास्त्र (तिसरी पिढीचे, मारा पल्ला: 7 किमी).
◆◆अर्थव्यवस्था◆◆
या संस्थेनी त्याच्या ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ऑटो पे’ सुविधेचा प्रारंभ केला जे आवर्ती देयकांसाठी समर्पित आहे - भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NCPI).
या ई-प्रशासन सेवा प्रदात्याने संपूर्ण भारतभरातील नागरिकांना डिजिटल माध्यमाने PAN कार्ड सेवा देण्यासाठी UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड सोबत करार केला – अलंकीत लिमिटेड.
22 जुलै रोजी या पेमेंट बँकेनी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत ग्रामीण भारतातील तरुणांना वित्तीय सेवा उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण देण्याकरिता भागीदारीची घोषणा केली - एअरटेल पेमेंट्स बँक.
भारताचे पहिले एक्सचेंज जे अॅग्री-डेरिव्हेटिव्ह्ज विभागात ‘ऑप्शन्स इन गुड्स' कॉंट्रॅक्ट सादर करणार आहे - नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) (27 जुलैपासून रेपसीड, गहू आणि मक्यासाठी).
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
‘जी-20 प्रमुखांची शिखर परिषद 2020’ हा देश डिसेंबरमध्ये आयोजित करणार आहे - सौदी अरब.
या शहरात ‘आपत्कालीन वैद्यकीय सेवा’ स्थापन करण्याविषयीच्या करारावर भारत आणि मालदीव यांनी स्वाक्षरी केली – माले.
या देशाने प्रथमच थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या ‘MGTD-20 गॅस टर्बाइन इंजिन’ची उड्डाण चाचणी पार पाडली - रशिया.
◆◆राष्ट्रीय◆◆
स्वदेशी संरचित 700 मेगावॅट क्षमतेचे ‘काकरापाड अणुऊर्जा संयंत्र-3’ या राज्यात कार्यरत करण्यात आले आहे - गुजरात.
23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी _पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत - मणीपूर.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) कडून 12 वीच्या राजकीय विज्ञान पाठ्यपुस्तकात नव्याने जोडलेले प्रकरण - कलम 370 रद्द करणे / Abrogation of Article 370 (“जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावादी राजकारण” प्रकरणाच्या जागी).
23 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 10 राज्यांच्या 38 जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन केले जाणार आहे ज्याचे आयोजन या मंत्रालयाने केले आहे - कोळसा मंत्रालय.
◆◆व्यक्ती विशेष◆◆
1 ऑगस्टपासून ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी - अरुण मिश्रा (सुनील दुग्गल यांच्यानंतर)
◆◆क्रिडा◆◆
BCCI यावर्षीचे इंडियन प्रीमियर लीग (IPL) या देशामध्ये आयोजित करण्यास सरकारची परवानगी घेणार आहे - संयुक्त अरब अमिराती.
◆◆राज्य विशेष◆◆
या राज्य सरकारने अशी घोषणा केली आहे की असंघटित क्षेत्रातील कामगार राज्य कल्याणकारी मंडळांमध्ये सहभागी होऊ शकतील - तामिळनाडू.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
चंदीगडच्या DRDOच्या प्रयोगशाळेनी तयार केलेला स्वदेशी ड्रोन - 'भारत'.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NCPI) - स्थापना: वर्ष 2008; मुख्यालय: मुंबई.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) - स्थापना: वर्ष 1964; मुख्यालय: मुंबई.
नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) - स्थापना: 15 डिसेंबर 2003; मुख्यालय: मुंबई.
दक्षिण कोरिया – राजधानी: सोल आणि सेजोंग शहर; राष्ट्रीय चलन: दक्षिण कोरियन वोन.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) - स्थापना: 01 सप्टेंबर 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) - स्थापना: 01 डिसेंबर 1928; मुख्यालय: मुंबई.