#onlyMPSC
#degree_for_je
मित्रांनो ही खरी परिस्थिती आहे. सर्वांनी प्रयत्न करावे ,सर्वानी मानापासून केलं तरच हे शक्य आहे नाहीतर आपल्या हातात काहीच राहणार नाही पेपर जर खाजगी कंपनी कडे गेले तर भ्रष्टाचार हा 100% आहे, ज्यांनी पैसे भरले आहेत तेच लागणार आपण करत बसू फक्त अभ्यास पोस्ट तर जे अभ्यास करत नाही तेच घेऊन जातील त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्या माध्यमातून आपण पाठिंबा द्या ट्विट करा, टेलिग्राम वर आपले विचार मांडा, जे जमेल ते करा , सर्व परिक्षा ह्या mpsc कडे जातीलच फक्त आपन प्रयत्न केले पाहिजे. आपल्या हक्का साठी आपल्या भविष्यासाठी ।।