MPSC मेगाभरती,मुलाखत


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🚩MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा
🚩 शिक्षण क्षेत्रातील तसेच आदिवासी विकास विभागातील विविध भरत्या
🚩मेगाभरती अंतर्गत होणाऱ्या वेगवेगळ्या पदांच्या परीक्षांसाठी उपयुक्त
🚩मुलाखत मार्गदर्शन
🚩संदर्भ ग्रंथांची माहीती
🚩प्रेरणादायी लेख

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: K'Sagar Publications
*#MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?#*

       MPSC सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट- अ संवर्ग 41 पदे, समाजकल्याण अधिकारी गट-ब साठी 22 पदे, व गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांसाठी अनुक्रमे 5836, 35361 व 796 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्ग 26 पदे व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्ग 31 पदे भरती होणार असून त्यासाठी अनुक्रमे 2864 व 11241 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही विभागातील परीक्षांसाठी चाळणी परीक्षा होणार असून त्यांचा नवीन अभ्यासक्रम आयोगाने घोषित केला आहे, त्यानुसार यामधील गट ब पदांसाठी चाळणी परीक्षा 19 मे 2024 रोजी होणार आहे.
       परीक्षेत 100 प्रश्न  200 गुण व मुलाखत 50 गुणांसाठी असणार आहे. परीक्षेसाठी 1 तास वेळ असून 60 मिनिटात 100 प्रश्न सोडविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे, कारण परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/4 नकारात्मक गुण पद्धती लागू आहे.
       सध्या अंतिम निवडीसाठी विद्यार्थ्यांनी गुण लेखी परीक्षेत अधिक गुण संपादन करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

*समाजकल्याण परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप*
       समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर  किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो.
1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न
2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न
3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न
4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न
5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न
6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न
7. मराठी - 10 ते 15 प्रश्न
विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.

*MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके*

*1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण  विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते* - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती

3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे

4. समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी

5. बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी

6. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज -  विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)

7. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक

8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक

9. मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे

10. समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले

(कृपया सदर माहिती MPSC  समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)




Репост из: K'Sagar Publications
5_6303223102289481041.pdf
2.0Мб
MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते


Репост из: K'Sagar Publications
MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ समाज कल्याण अधिकारी गट ब गृहप्रमुख गट ब चाळणी परीक्षेच्या परीक्षाभिमुख तयारीसाठी यशोदायी संदर्भ...

https://ksagar.com/product/samajkalyan-vibhag-6-prashnapatrika/


Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध


समाजकल्याण विभाग


Репост из: K'Sagar Publications
#MPSC #CDPO 2022
महिला व बालविकास मागील 9 प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरण स्वरूपात


आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..

जिल्हा निहाय पोलीस भरतीत पुन्हा एकदा सिद्ध!!

काळाच्या कसोटीवर यशस्वी सिद्ध झालेले संदर्भ..

केवळ माऊथ पब्लिसिटीवर बेस्टसेलर ठरलेले संदर्भ..

1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 90 आवृत्ती- के सागर
https://www.ksagaronline.com/sampurna-police-constable-bharti-pariksha-90th-edition-ksagar-publication.html

2. संपूर्ण बुद्धिमापन 34वी आवृत्ती- के सागर
https://www.ksagar.com/paper-ii/15-sampurna-budhimapn.html

3.संपूर्ण अंकगणित 48 वी आवृत्ती- के सागर
https://www.ksagar.com/constable/17-sampoorna-ankganit-.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध


⭕️♦️⚠️राजपत्रित आणि अराजपत्रीत मधील फरक..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️




Репост из: Vinayak Ghayal Study ™
उद्योग व पायाभूत संरचना

कोविड-19 च्या महामारीमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच उद्योग व पायाभूत संरचना क्षेत्रावरही अतिशय प्रतिकूल परिणाम घडून आला.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार (Index of Industrial Production : IIP)औद्योगिक क्षेत्राचा वृद्धीदर एप्रिल,2020 मध्ये (-) 57.30 टक्के होता. त्यात सुधारणा होऊन नोव्हेंबर, 2020 मध्ये तो 1.9 टक्के झाला.लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मात्र उद्योग व पायाभूत संरचना क्षेत्रात वेगवान अशी इंग्रजी  V…

https://vinayakghayalstudy.com/udyog-aani-payabhut-suvidha-es-2020-21/






TET, CTET, NET, SET, TAIT 2021
"उच्च शिक्षण प्रणाली" घटकावरील IMP 25 वस्तुनिष्ठ प्रश्न

https://youtu.be/xdohr7R-SA8

व्हीडीओ आवडल्यास युट्युब चॅनेल लाईक, शेअर व ससस्क्राईब करावे ही विनंती.


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहूजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे भगीरथ, शिक्षण महर्षी , पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन.


Репост из: Vinayak Ghayal Study ™
कृषी आणि अन्न व्यवस्थापन

सन 2011 च्या जनगणनेनुसार आजही देशातील एकूण कार्यबलापैकी 54.6 टक्के क्षमता शेती व संलग्न क्षेत्रात कार्यरत आहे.

कृषी क्षेत्राचा देशाच्या एकूण स्थूल मूल्यवृद्धीतील वाटा सन 2019-20 मध्ये (चालू किमतीनुसार) 17.8 टक्के इतका होता.

सन 2020-21 मध्ये देशात कोविड-19 महामारीचे संकट असताना इतर आर्थिक क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली. तथापि या काळात कृषी क्षेत्राने 3.4 टक्के वृद्धीदरा…

https://vinayakghayalstudy.com/krushi-es-2020-21/


Репост из: Vinayak Ghayal Study ™
परकीय व्यापार

कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगाला सन 1929 च्या जागतिक महामंदी नंतर प्रथमच त्या प्रकारच्या तीव्र मंदीचा सामना करावा लागला. या आर्थिक संकटामुळे जागतिक व्यापारात तीव्र घसरण, वस्तूंच्या किमतीतील घसरण, परकीय वित्तपुरवठयातील संकोच असे परिणाम घडून आले.  याचा चालू खात्यावरील शिलकीवर आणि विविध देशांच्या चलनांवरही विपरीत परिणाम घडून आला.

(1) जागतिक व्यापार संघटनेने सन 2020 मध्ये जागतिक…

https://vinayakghayalstudy.com/parkiya-vyapar-es2020-21/


Репост из: Vinayak Ghayal Study ™
किमती आणि चलनवाढ

1.  खाद्यान्नाचा महागाई दर आणखी कमी झाल्याने आणि एकंदर महागाई दर सामान्य होण्याची अपेक्षा असल्याने अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू राहील, असे संकेत आर्थिक पाहणीत दिले आहेत.

2. पुरवठाविषयक निर्बंध शिथिल करण्यात आल्याने डिसेंबर, 2020 मध्ये सामान्य होऊ लागलेला महागाई दर आणखी कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे

किमती आणि चलनवाढ-आर्थिक पाहणी 2020-21 या प्रकरणा अंतर्गत ठळक…

https://vinayakghayalstudy.com/kimati-aani-chalanvadh/


Репост из: Vinayak Ghayal Study ™
प्राथमिक माहिती-आर्थिक पाहणी 2020-21

२९ जानेवारी, २०२१ रोजी केंद्रीय अर्थ आणि  कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सन २०२०-२१ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. हा अहवाल कोविड योद्धयांना समर्पित करण्यात आलेला आहे.

जीवन आणि उपजीविकेचे संरक्षण….

(१)     शतकातून एकदा होणार्‍या महामारी संकटाच्या काळात म्‍हणजे कोविड-१९ साथीचा आजार देशभर पसरला असताना, दीर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन वेदना सोसण्याच्या तयारीने भारताचे…

https://vinayakghayalstudy.com/pramthic-mahiti-arthik-pahani-2020-21/

#share




Репост из: धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे Motivational MSG येण्यासाठी मला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....

नी3 अहिरराव, पुणे
Mob : 8551975985
किंवा
https://wa.me/c/918551975985
वरील लिंक ला क्लिक करा👆

टीप :
💥 हा व्हॉटसॲप ग्रुप नाही ही एक ब्रॉडकास्ट लिस्ट असेल....🔥 यात अपडेट्स वैयक्तिक पाठविण्यात येतात...

Показано 20 последних публикаций.

291

подписчиков
Статистика канала
Популярное в канале