Репост из: 🏹आदित्य अकॅडमी🏹
सावधान नवीन अध्यक्ष आले आहेत यांच्या प्रश्नांची तयारी करतांना आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल.काही माहिती मिळाल्यास आपल्याशी शेअर करतो.तसे जास्त घाबरण्याचे कारण नाही कारण ते १९८४ बॅचचे महाराष्ट्र कॅडर अधिकारी आहेत.