Репост из: 🏹आदित्य अकॅडमी🏹
आजचा दिवस (रविवार) अतिशय महत्वाचा आहे. शक्य होतील तितक्या वृत्तपत्र पुरवणी वाचून काढा. महिनाभरातील चर्चेतील मुद्द्यांवर चांगले लेख आपणांस वाचायला मिळतात. त्याचप्रमाणे काही पुस्तकांचे परिक्षण आलेले असेल जर ती लेखक अथवा पुस्तक आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित असेल किंवा चालू घडामोडीशी संबधित असेल तर ते परिक्षण नक्की वाचा.