MPSC Polity

@MPSCPolity Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Here u can get all useful info about Politics for competitive exams.
Join us @MPSCPolity
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial
@MPSCEconomics
@MPSCScience
@MPSCMaths
@Mararhi
@MPSCEnglish
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
25.03.2019 08:18
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
126 670
подписчиков
~10.7k
охват 1 публикации
~174.7k
дневной охват
~17
постов / день
8.4%
ERR %
21.25
индекс цитирования
Репосты и упоминания канала
338 упоминаний канала
0 упоминаний публикаций
535 репостов
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC History
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Каналы, которые цитирует @MPSCPolity
🎯 eMPSCKatta 🎯
VideoKatta
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
VideoKatta
MPSC Material
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Alerts
MPSC Science
MPSC History
MPSC Geography
MPSC Economics
MPSC English
Jobkatta.in
🔰 Current Affairs Marathi 🔰
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC History
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Material
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Material
MPSC Material
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Alerts
MPSC Science
MPSC History
MPSC Geography
MPSC Economics
MPSC English
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC Polity 28 Sep, 11:19
२१८६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

1) फक्त लोकसभा
2) फक्त राज्यसभा
3) लोकसभा व राज्यसभा
4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा

उत्तर :- 4

२१८७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.

उत्तर :- 2

२१८८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.

उत्तर :- 2

२१८९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

1) प्रधानमंत्री
2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
3) भारताचे उपराष्ट्रपती
4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 3

२१९०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”
राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

1) पं. जवाहरलाल नेहरू
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) के. एम. मुन्शी
4) डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर :- 1

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Читать полностью
MPSC Polity 28 Sep, 11:17
२१८१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
2) डॉ. झाकीर हुसेन
3) श्री. व्ही. व्ही. गिरी
4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद

उत्तर :- 2

२१८२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.

उत्तर :- 1

२१८३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.

उत्तर :- 3

२१८४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.

1) अ
2) ब
3) दोन्हीही
4) एकही नाही

उत्तर :- 4

२१८५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

अ) बाह्य (परकीय) आक्रमण
ब) अंतर्गत कलह
क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश
ड) आर्थिक कलह

1) अ, ब, क
2) अ, क, ड
3) ब, क, ड
4) अ, ब, ड

उत्तर :- 2

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Читать полностью
MPSC Polity 28 Sep, 07:10
कँनडाची घटना
MPSC Polity 28 Sep, 07:10
युएसए ची घटना
MPSC Polity 28 Sep, 07:10
आयरिश घटना
MPSC Polity 28 Sep, 07:10
कलम १४७ :- अर्थ लावणे
MPSC Polity 28 Sep, 07:10
कलम १४६ :- एस सी चे अधिकार , सेवक व खर्च
MPSC Polity 28 Sep, 07:10
मुख्य निवडणूक आयुक्त
MPSC Polity 28 Sep, 07:10
दक्षिण आफ्रिकेची घटना
MPSC Polity 28 Sep, 07:10
६७ वी घटनादुरूस्ती १९९०
MPSC Polity 28 Sep, 07:09
६६ वी घटनादुरूस्ती १९९०
MPSC Polity 28 Sep, 07:09
संविधान सभेवर निवडून आलेल्या १५ महिला
MPSC Polity 27 Sep, 12:39
MPSC Polity 27 Sep, 12:38
MPSC Polity 27 Sep, 12:34
MPSC Polity 27 Sep, 12:33
MPSC Polity 27 Sep, 12:32
MPSC Polity 27 Sep, 12:31
२१७१) खालीलपैकी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते ?

1) सी. रंगराजन
2) मनमोहन सिंग
3) डॉ. डी. सुब्बाराव
4) नरेंद्र जाधव

उत्तर :- 4

२१७२) पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

1) मंत्रीमंडळ 2) राष्ट्रपती
3) राज्यसभा 4) लोकसभा

उत्तर :- 4

२१७३) कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

1) 42 वी घटनादुरुस्ती
2) 44 वी घटनादुरुस्ती
3) 24 वी घटनादुरुस्ती
4) 52 वी घटनादुरुस्ती

उत्तर :- 1

२१७४) भारतातील संसदीय शासनपद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ) राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे.

ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो.

क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात.

ड) मंत्रीमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तीगतरीत्या जबाबदार असते.

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) अ, ब, ड

उत्तर :- 1

२१७५) राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?

अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.

ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.

क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला
लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.

1) अ
2) अ, ब
3) अ, क
4) अ, क, ड

उत्तर :- 3

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Читать полностью
MPSC Polity 27 Sep, 03:36
कॅग कर्तव्ये

घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Читать полностью
MPSC Polity 27 Sep, 03:36
नियुक्ती

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷