#geography_questions
#daily_question_series
@SpardhaParikshaTayarique.1 : महाराष्ट्रात धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत किंवा एक दोन वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला विशेषतः राज्याच्या अंतर्गत या भागात तयार होतात ?
पर्याय
1⃣ विदर्भ✅✅✅
2⃣ मराठवाडा
3⃣ धुळे आणि जळगाव
4⃣ दक्षिण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र
राज्यसेवा तसेच PSI-STI-ASO 2020 पूर्व इ. सर्व परीक्षासाठी सराव प्रश्नांकरिता
#geography_questions
#daily_question_series
@SpardhaParikshaTayarique.2 : महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जुन ते ऑक्टोबर दरम्यान आद्रता ---असते ?
पर्याय
1⃣ 60 ते 75 टक्के
2⃣ 65 ते 75 टक्के
3⃣ 70 ते 80 टक्के
4⃣ 80 टक्के पेक्षा जास्त✅✅✅
राज्यसेवा तसेच PSI-STI-ASO 2020 पूर्व इ. सर्व परीक्षासाठी सराव प्रश्नांकरिता
#geography_questions
#daily_question_series
@SpardhaParikshaTayarique.3 : तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
पर्याय
1⃣ किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
2⃣ पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
3⃣ किनारपट्टी चे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण✅✅✅
4⃣ फक्त पठारी अंतर्भागातील हवामान
राज्यसेवा तसेच PSI-STI-ASO 2020 पूर्व इ. सर्व परीक्षासाठी सराव प्रश्नांकरिता
#geography_questions
#daily_question_series
@SpardhaParikshaTayarique.4 : खालील ठिकाणे पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा ?
अ) माथेरान ब) आंबोली
क) महाबळेश्वर ड) पाचगणी
पर्याय
1⃣ अ, ब, क, ड
2⃣ ब, क, ड, अ
3⃣ ब, क, अ, ड✅✅✅
4⃣ क, ब, अ ड
राज्यसेवा तसेच PSI-STI-ASO 2020 पूर्व इ. सर्व परीक्षासाठी सराव प्रश्नांकरिता
#polity_questions
#daily_question_series
@SpardhaParikshaTayarique.5 : पुढील विधाने वाचा विचारात घ्या :
अ) भारताच्या मूळ घटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला नव्हता.✔️
ब ) 42 व्या घटनादुरुस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली.✔️
क) मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत.✔️
ड) 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने 11 वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.✔️
1⃣ अ, ब, क बरोबर ड चूक
2⃣ अ, क बरोबर
3⃣ अ, ब, क, ड बरोबर✅✅✅
4⃣ अ चूक बाकी सर्व बरोबर
=========◆●●●◆==========
🎯 लक्षात ठेवण्यासारखे :-
१) मूलभूत हक्क👉 USA
२) मार्गदर्शक तत्त्वे👉 आयर्लंड
३) मूलभूत कर्तव्ये👉 सोव्हियत रशिया
_______________🎯 मूलभूत कर्तव्ये :-
★ घटनेच्या 👉 भाग 4 A मध्ये क - 51 A (a to k) समाविष्ट.
★ भाग 4 A & त्यातील 10 मू क. 👉 42 घ. दु 1976 नुसार Add करण्यात आले.
_______________