एसबीआयमध्ये ३८५० जागांसाठी भारती, असा करा अर्ज
स्टेस बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने पदवीधर उमेदवारांसाठी ३८५० पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ पदासाठी बँकेने अधिसूचना जारी केली आहे. एसबीआयच्या सीबीओ भरती २०२० साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १६ ऑगस्ट पूर्वी अर्ज भरुन दाखल करणे बंधनकारक आहे. ३...